सरीता देवीवर एक वर्षाची बंदी कायम
दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेनं (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयानं एआयबीएला पत्र लिहिलं असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Dec 17, 2014, 07:15 PM ISTसरीता देवी यांनी मेडल स्वीकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 01:49 PM ISTभारतीय बॉक्सिंगपटू सरिता देवीवर निलंबनाची कारवाई
भारतीय बॉक्सर सरिता देवीसह तिच्या तीन कोचेसवर इंटरनॅशनल बॉक्सिंग एसोसिएशनने अनिश्चित काळासाठी बंदी लादली आहे. एशियन गेम्समध्ये सरिताने पंचांच्या निर्णयाविरोधात मेडल सेरेमनी दरम्यान मेडल घेण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.
Oct 22, 2014, 03:27 PM ISTपंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी; ढसाढसा रडली सरिता देवी
आशियाई खेळांत ६० किलोग्रॅम गटात भारतीय बॉक्सर सरिता देवी आज पंचांच्या चुकीच्या निर्णयाची बळी ठरलीय.
Oct 1, 2014, 02:14 PM IST