sarpanch

धुळे | राईनपाडा गावातील अनेक घरांना कुलूप, पुरुष फरार

धुळे | राईनपाडा गावातील अनेक घरांना कुलूप, पुरुष फरार

Jul 2, 2018, 01:06 PM IST

डोंगराळ भागात महिलेवर बलात्कार; सरपंच फरार

या प्रकरणात राष्ट्रवादीच्या सरपंचाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सरपंच मंगेश पाटील फरार आहे.

May 7, 2018, 09:05 AM IST

या गावात मोबाईल, जीन्स पॅंटवर बंदी, म्हणे मुली मुलांसोबत पळून जातात !

 धक्कादायक बाब पुढे. चक्क गावात मुलींना मोबाईल वापरणे आणि जीन्स घालण्यावर बंदी आणण्यात आलेय. तसा फतवा काढलाय.

Apr 19, 2018, 09:21 AM IST

मॉडेल नाही तर गावची सरपंच आहे ही सुंदर मुलगी

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातल्या गरहाजन गावात महिला सरपंचाची निवड झाली आहे.

Mar 20, 2018, 10:47 PM IST

ही कुणी मॉडेल नाही तर ही आहे गावची सरपंच

सौंदर्याची कायम चर्चा ही होतेच

Mar 20, 2018, 03:33 PM IST

दोन्ही पायाने अपंगत्व तरीही दोन गावांचं सरपंचपद सांभाळणारी कविता

दोन्ही पायाने अपंगत्व, तरीही टेलरिंगचा व्यवसाय करत करत ती दोन गावांचा सरपंच पदाचा कारभार समर्थपणे चालवते.

Mar 9, 2018, 01:28 PM IST

सरपंच पतीराजांचा मंत्रालयात गोंधळ

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या सरपंच दरबारात महिला सरपंचांच्या पतीराजांनीच गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. 

Feb 2, 2018, 08:26 AM IST

बीड । एरोनॉटिकल इंजिनियर ऋतुजा झाली गावाची सरपंच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 02:08 PM IST

एरॉनॉटिकल इंजिनिअर ऋतुजा झाली सरपंच!

ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर... सध्या बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या मंजरथ गावच्या या सरपंच मॅडम... पण त्याहीपेक्षा तिची वेगळी ओळख आहे.... ऋतुजा एरॉनॉटिकल इंजिनिअर आहे... एवढं शिक्षण घेतल्यावरही ऋतुजानं गावची सरपंच व्हायचं ठरवलं, हे विशेष...

Jan 6, 2018, 01:26 PM IST

बीड : अॅरोनॉटिकल इंजीनियर ऋतुजा झाली सरपंच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 03:54 PM IST

नाशिक । शौचालय नसल्याने ९ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 08:04 PM IST

एक ग्रामपंचायत... सरपंचाविना!

ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. 

Oct 25, 2017, 11:19 PM IST