sarpanch

पुण्यात मार्केट यार्डमध्ये 'मुळशी पॅटर्न'लाही लाजलवेल असा थरार, सरपंचाला 10 कोटी व्हाईट करणं अंगलट

Pune Crime : पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाती आरोपींना ताब्यात घेतले आहे तर सरपंच अद्याप फरार आहे. पुण्यात भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Jan 14, 2023, 04:30 PM IST

पत्नीच्या सरंपच पदाचा प्रचार करतानाच पतीचा मृत्यू; स्टेजवर घडली भयानक घटना

अमर नाडे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. अमर यांची पत्नी अमृता नाडे सरपंचपदाची निवडणुक लढवत आहे. लातुर येथील  मुरूड परिवर्तन पॅनेल तर्फे अमृता नाडे निवडणुक लञवत आहेत.  पत्नीच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभा सुरु असताना अमर नाडे यांचे भाषण करून ते स्टेजवर बसले होते. अचानक त्यांना चक्कर आली आणी ते खाली कोसळले.

Dec 15, 2022, 04:45 PM IST

आश्चर्य! महाराष्ट्रातील 'या' गावात माकडाच्या नावावर 32 एकर जमीन, काय आहे कारण? जाणून घ्या

Monkey Landowner Maharashtra Village: शेती, जमीन आणि घरातील हिस्स्यावरून भावकीत वाद होणं नवीन नाही. कधी कधी हा वाद जीवावर बेततो. अशी अनेक प्रकरणं वारंवारं समोर येतात. पण महाराष्ट्रातील जिल्ह्यात (Maharashtra District) माकडांच्या (Monkey Village) नावावर तब्बल 32 एकर जमीनीची नोंद आहे. 

Oct 19, 2022, 01:37 PM IST