VIDEO : जेव्हा सौदीची 'सोफिया' साडीत तरुणांसमोर झाली दाखल
जगातील चर्चचा विषय ठरलेली आणि सौदी अरेबिया देशाचं नागरिकत्व मिळालेल्या 'सोफिया' या यंत्रमानव म्हणजेच रोबोटनं मुंबईतल्या आयआयटी टेक फेस्टमध्ये हजेरी लावली.
Dec 30, 2017, 09:01 PM ISTजेव्हा सौदीची 'सोफिया' साडीत तरुणांसमोर झाली दाखल
जेव्हा सौदीची 'सोफिया' साडीत तरुणांसमोर झाली दाखल
Dec 30, 2017, 07:43 PM IST2018 : नववर्षात पंतप्रधान राहणार प्रचंड व्यग्र; विदेश दौऱ्यांची रेलचेल
पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर विदेश दौऱ्यांचा सपाटा लावलेले पंतप्रधान मोदी हे 2018 या नववर्षात पुन्हा एकदा व्यग्र असणार आहेत.
Dec 26, 2017, 09:11 AM ISTमुस्लीमांच्या 'या' कट्टर देशातही केला जाणार योग?
मुस्लिमांच्या कट्टर देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियात योगाला मान्यता देण्यात आली आहे.
Nov 16, 2017, 06:46 PM ISTसौदी अरबमध्ये 'योगा'ला मिळाला खेळाचा दर्जा
केंद्र सरकार योगाचे महात्म्य सांगत असतानाच सौदी अरेबियाने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सौदी अरबमध्ये यापुढे योग हा केवळ शारीरिक व्यायाम प्रकार राहणार नसून, तो एक क्रीडा प्राकर म्हणून ओळखला जाणार आहे.
Nov 14, 2017, 08:27 PM ISTलेबनॉन आणि सऊदी अरबमधला तणाव वाढला
लेबनॉन आणि सौदी अरब यांच्यात तणाव वाढत आहे चालला आहे. हा वाद सुरु असतानाच सौदी अरबमधून पंतप्रधानपदाचा राजीनामा देणारे लेबनॉनचे माजी पंतप्रधान साद उल हरीरी यांनी स्वदेशात परत येण्याचे आव्हान केले आहे.
Nov 13, 2017, 01:42 PM ISTसऊदी अरबच्या प्रिंसला अटकेनंतर अनेक कोटींचं नुकसान
अब्जाधीश असलेला सौदी अरबचा प्रिन्स अल्वालीद बिन तलाल याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
Nov 8, 2017, 05:35 PM ISTसौदी अरब । भ्रष्टाचारप्रकरणी ११ राजपुत्रांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 04:44 PM ISTसौदी अरबच्या सर्वात श्रीमंत आणि ताकदवान राजकुमाराला अटक
सौदी अरबमध्ये भ्रष्टाचारा विरोधात देण्यात आलेल्या दणक्यात अरबच्या राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अर्थातच याचा परिणाम आजूबाजूच्या देशांवरही पडेल.
Nov 6, 2017, 12:28 PM ISTहेलिकॉप्टर अपघातात सौदी अरबच्या राजकुमारचा मृत्यू
सौदी अरबमधील राजपुत्राचा सोमवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
Nov 6, 2017, 10:55 AM ISTपहिल्यांदाच... एका रोबोटला मिळालीय नागरिकता!
मानवी चेहरा असणारा एका रोबोटला एका देशानं चक्क नागरिकता प्रदान केलीय.
Oct 27, 2017, 04:53 PM ISTसौदीच्या राजपुत्राची कट्टरतावाद्यांना जोरदार चपराक!
सौदी अरबमध्ये 'मॉडर्न इस्लाम' आणणार असल्याची घोषणा करत सौदीचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टरतावद्यांना जोरदार चपराक लगावलीय.
Oct 25, 2017, 11:23 PM IST'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही'
मुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो.
Sep 23, 2017, 10:48 AM ISTसऊदी अरबमध्ये घराला आगल्याने १० भारतीयांचा मृत्यू
सऊदी अरबमध्ये एका घराला आग लागल्यामुळे त्यात राहणाऱ्या १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण जखमी झाले आहेत.
Jul 13, 2017, 09:55 AM IST...आणि त्याने स्वत:चे लग्न ऑनलाईन पाहिले
एका लग्नाची दुसरी, तिसरी गोष्ट तुम्ही पाहिली असेल मात्र केरळमधील या लग्नाची गोष्ट तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकली वा वाचली नसेल.
Dec 4, 2016, 03:39 PM IST