saudi arabia

एका नागरिकाच्या हत्येसाठी राजकुमाराला शिरच्छेदाची शिक्षा!

एका नागरिकाची गोळी मारून हत्या केल्याप्रकरणी चक्क एका देशाच्या राजकुमारालाच देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Oct 19, 2016, 06:22 PM IST

खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाडं

सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाड सापडली आहेत.

Aug 19, 2016, 01:09 PM IST

सौदीत क्षुल्लक कारणावरून भारतीयाची निर्घृण हत्या

सौदी अरेबियात एका भारतीयाची क्षुल्लक कारणावरून गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. 

Jul 16, 2016, 03:32 PM IST

सौदी अरेबियात दोन आत्मघातकी स्फोट

मदिना आणि कातिफ या शहरात दोन आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात आलेत. सौदी अरेबियात पैगंबर मोहम्मद मशिदीसमोर हे स्फोट झालेत.

Jul 4, 2016, 11:46 PM IST

पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या

सौदी अरेबियात पतीच्या गैरहजेरीत पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून पुरुष डॉक्टरची हत्या करण्यात आली. आपली परवानगी न घेता डिलिव्हरीसाठी पत्नीच्या जवळ गेला याचा राग येऊन पतीने डॉक्टरवरची हत्या केली, असे 'गल्फ न्यूज'च्या वृत्तात म्हटलेय.

May 28, 2016, 06:13 PM IST

फेसबूकला मोठा धक्का, मेसेंजरवर या देशात बंदी

सौदी अरबमध्ये फेसबूक मेसेंजर अॅप्लीकेशनला ब्लॉक करण्यात आलेय. याआधी येथे काही चॅटिंग अॅप्सच्या फीचर्सवर बंदी घाण्यात आलेय.

May 13, 2016, 09:21 PM IST

सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना बहाल

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी सौदी अरेबियाने सौदीचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द किंग अब्दुलअझीज साश' देऊन गौरव केला. सौदी अरेबियाचे राजे अब्दुलअझीज अल सौद यांच्या नावावरुन या किताबाचे नामकरण करण्यात आले आहे. आधुनिक सौदी साम्राज्याचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.

Apr 4, 2016, 08:37 AM IST

मोदींच्या भेटीसाठी सौदी अरेबियातील अनिवासी भारतीय महिलांमध्ये उत्साह

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सौदी अरेबियामधील रियाध येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या आयटी आणि आयटीईएस सेंटरला भेट दिली. तिथे काम करणाऱ्या महिलांना सौदी अरेबियाचे 'गौरव' असे संबोधले.

Apr 3, 2016, 04:11 PM IST

पंतप्रधान मोदींचं अरबस्थानात जंगी स्वागत

पंतप्रधान मोदींचं अरबस्थानात जंगी स्वागत 

Apr 2, 2016, 08:13 PM IST

सौदी अरेबियातल्या राजवटीचं हे आहे भीषण वास्तव

लंडन : आपण ज्याप्रकारचे स्वातंत्र्य दिवसाढवळ्या अनुभवतो त्यामुळे आपल्याला इतर देशांत सरकारमार्फत देशांतील लोकांवर कोणत्या प्रकारचे अत्याचार केले जातात याची अनेकदा कल्पनाही नसते. 

Mar 21, 2016, 01:43 PM IST

तेलाच्या खाणी असून सौदीवर परदेशी कर्ज घेण्याची वेळ!

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या ढासळत जाणाऱ्या किंमतींमुळे सौदी अरब संकटात सापडलाय. 

Mar 5, 2016, 12:41 PM IST

सौदीत ४७ दहशतवाद्यांची मुंडकी छाटली

सौदी अरबमध्ये दहशतवाद्यांना किती क्रूर शिक्षा देण्यात येते याचं उदाहरण नुकतचं समोर आलंय. 

Jan 2, 2016, 04:55 PM IST

रॅलीत सहभागी झाला म्हणून १९ वर्षांच्या तरुणाचं मुंडकं छाटणार

यूएईमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या एका तरुणाचं मुंडकं छाटून त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली... या मुलाचा गुन्हा इतकाच की त्यानं सरकारविरुद्ध आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता.

Dec 18, 2015, 05:42 PM IST

सौदी अरेबियातील महिला या सात गोष्टी करु शकत नाहीत

 सौदी अरबमधील स्थानिक निवडणुकीत महिलांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळाला आणि शनिवारी या महिलांनी मतदानात सहभाग घेतला. महिलांना समानतेचा अधिकार देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्यांदा नगर पालिकांमध्ये महिलांना उमेदवार म्हणून उभे राहण्याची संधी देण्यात आली. मात्र अद्यापही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करण्याचा महिलांना अधिकार नाही

Dec 13, 2015, 10:02 AM IST