विकृतिचा कळस! 2 महिन्यांच्या चिमुरडीची हत्या करुन ओव्हनमध्ये ठेवलं
मुलगी हरवल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दिली, पोलिसांच्या चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
Mar 22, 2022, 01:05 PM ISTधावत्या लोकलमधून उडी घेतलेल्या मुलीला जवानांनी वाचवलं, थरार सीसीटीव्हीत कैद
भाईंदर रेल्वे स्थानकावरील हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Dec 23, 2019, 12:26 PM ISTलोकल खाली जाणाऱ्या चिमुकलीला जवानाने वाचवलं
चालत्या लोकलमध्ये चढतांना घडली घटना
May 13, 2018, 03:33 PM ISTसोलापूर | स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी मिशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 02:11 PM ISTवारीमध्ये मुलगी वाचवा अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 03:09 PM ISTरेल्वेत तरूणीची छेडछाड, प्रभू आले धावून
रेल्वेत मवाल्यांनी एका तरूणीचा छळ सुरू केला, छळाला वैतागलेल्या तरुणीने सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवरून, थेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मदत मागितली. सुरेक्ष प्रभूंनीही याची लगेच गंभीर दखल घेतली. या मवाल्यांना नरेल्वे अधिकाऱ्यांनी दणका दिला आणि तरुणीला तिची सीट मिळवून दिली.
Dec 20, 2015, 11:13 PM ISTझी २४ तास स्पेशल : लेक वाचवासाठी पुढे आला जादूगार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 05:27 PM ISTदीपावलीनिमित्त बेटी बचावचा संदेश
दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये सर्वात मोठा आकाशकंदील तयार करण्यात आलाय. तर भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीनं दीपोत्सव साजरा केलाय. त्यांनी यातून बेटी बचावचा संदेश दिला आहे.
Nov 12, 2012, 03:27 PM ISTडॉक्टरच नाही, आई-वडिलांना जेलमध्ये धाडा- राज
"केवळ सोनोग्राफी सेंटर व डॉक्टरांवर कारवाई करून ही समस्या सुटणार नाही. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आई-वडिलांनाही शिक्षा व्हायला हवी, हा मुद्दा जनजागृतीचा असून, आंदोलनाचा नाही, असेही ते म्हणाले".
Jul 10, 2012, 07:34 AM IST‘ती'चं अस्तित्व धोक्यात...
जान्हवी सराटे
स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्न आता राष्ट्रपातळीवर महत्त्वाचा प्रश्न होऊ लागला आहे. गरिबी, बेकारी, वाढती लोकसंख्या या प्रश्नप्रमाणेच आता या प्रश्नाकडे पाहिलेज पाहिजे. मात्र ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी अगदी तळापासून प्रयत्न होणं गरजेचं आहे.
Jul 9, 2012, 07:23 PM ISTस्त्री भ्रूणहत्या महापालिका करतेय दुर्लक्ष
स्त्री भ्रूण हत्यांसारखा महत्त्वाच्या प्रश्नावर पुणे महापालिकेनं दुर्लक्ष केलं आहे. गर्भलिंग निदान रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र कक्षालाच आरोग्य विभागानं टाळं ठोकलं आहे.
May 15, 2012, 07:59 PM ISTमुलगी नको... नदीमध्येच फेकून दिली
कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आणि अनेक सामाजिक संस्थांकडून प्रयत्न होत असले तरी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये नागझिरी नदी पात्रात सात महिन्यांच्या एका मुलीचं मृतावस्थेतील अर्भक सापडलं आहे.
May 9, 2012, 01:57 PM IST