काही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Oct 31, 2022, 08:41 PM ISTगुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश
पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात.
Oct 31, 2022, 07:35 PM ISTसावित्री नदी सध्या शांत, पुढचे 5 दिवस सतर्कतेचा इशारा
Raigad Mahad Savitri River and Orange alert Ground Report
Jul 5, 2022, 04:45 PM ISTसावित्री नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, महाडसाठी धोक्याची घंटा
सावित्री नदीची धोक्याची पातळी 6.50 मीटर असून सध्याची पाणी पातळी 7.20 मीटर इतकी आहे.
Jul 23, 2021, 09:39 PM ISTमहाडमधील सावित्री आणि काळ नदीने ओलांडली धोक्याची पातळी
. सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Jul 21, 2021, 07:49 PM ISTलॉकडाऊनचा फायदा घेत रात्री वाळूची चोरी, पोलिसांकडून 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
सावित्री नदी ( Savitri river ) पात्रातील वाळू माफियांचा अड्डा (sand mafia) पोलिसांनी (Raigad Police ) उध्वस्त केला केला आहे. पोलिसांच्या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (sand mafia.)
Apr 20, 2021, 10:43 AM ISTमुसळधार पाऊस : महाड शहरात पुराचे पाणी घुसले, सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर
रायगड जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपून काढतोय. मुसळधार पाऊस कालपासून सुरुच आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली.
Aug 4, 2020, 10:16 AM ISTसावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी
राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.
Jul 7, 2018, 11:43 AM ISTव्हिडिओ : मगरींचा ते भयंकर दृश्यं सावित्री नदीतलं?
अंगाचा थरकाप उडवणारं हे दृश्य महाडच्या सावित्री नदीतील असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट होतंय
May 3, 2018, 10:35 PM ISTमहाड सावित्री पूल दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण, अपघाताला जबाबदार कोण ?
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. वर्ष झालं तरी या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.
Aug 2, 2017, 11:28 AM ISTमहाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.
Jul 18, 2017, 11:15 PM ISTगडकरींची वचनपूर्ती! सावित्री नदीचा नवा पूल वाहतुकीसाठी खुला
Jun 5, 2017, 11:07 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.
Jun 3, 2017, 07:48 PM ISTसावित्री नदीच्या पुलाचं ५ जूनला लोकापर्ण
येत्या पाच जूनला महाड जवळ असणाऱ्या सावित्रीच्या पूलाचं लोकापर्ण होणार आहे.
Apr 17, 2017, 09:36 PM ISTसावित्री नदीचा पूल 30 जूनपूर्वी खुला होणार
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल 30 जूनपूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा विश्वास राज्य सरकारनं व्यक्त केलाय.
Feb 28, 2017, 09:01 PM IST