sbi

Electoral bonds : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, भाजपला सर्वाधिक निधी!

SBI Electoral bonds : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) एसबीआयकडून प्राप्त झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे.

Mar 14, 2024, 09:12 PM IST

उघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट

SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Mar 13, 2024, 08:37 PM IST
SBI Gave All Info Of All Electrol Bond Data To Election Commission PT41S

SBI News | SBI कडून निवडणूक आयोगाला माहिती सादर, आता पुढे?

SBI Gave All Info Of All Electrol Bond Data To Election Commission

Mar 13, 2024, 02:30 PM IST

'इलेक्टोरल बॉन्ड' म्हणजे काय? BJP ला 5271 कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?

What Is Electoral Bond: इलेक्टोरल बॉन्ड हा शब्द तुम्ही मागील काही महिन्यांपासून अनेकदा बातम्यांमध्ये ऐकला किंवा वाचला असेल. यावरुन सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने राजकीय वर्तुळात खळभळ उडाली आहे. मात्र हे इलेक्टोरल बॉन्ड प्रकरण आहे तरी काय आणि कोर्टात नेमकी काय केस सुरु आहे पाहूयात...

Mar 11, 2024, 01:18 PM IST

31 मार्च... तारीख लक्षात ठेवा! SBI कडून मिळणार नाही 'ही' सुविधा

मार्च महिना सुरु झाला आहे. दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत अनेक गोष्टी बदलतात त्याचे कारण म्हणजे एका नवीन फायनॅनशिअल वर्षाची सुरुवात होते. अशात आता यावर्षी 31 मार्चनंतर SBI ची तुम्हाला कोणती सोय मिळणार नाही. याविषयी जाणून घेऊया. 

Mar 10, 2024, 06:01 PM IST

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा

Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली. 

 

Feb 11, 2024, 04:09 PM IST

SBI ची भलीभक्कम योजना देतेय बंपर परतावा; पाहून घ्या Details

SBI Geen Rupees Term Deposite Scheme: सरकारच्या वतीनं आणि काही बँकांच्या वतीनं याच विचाराला चालना देणाऱ्या काही योजना आखण्यात येतात. एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडूनही अशीच एक योजना लाँच करण्यात आली आहे. 

Feb 8, 2024, 12:53 PM IST

नव वर्षापूर्वीच SBI कडून खातेधारकांना खास भेट; FD वरील व्याजदरवाढ अखेर लागू

SBI FD Rates: एसबीआयकडून आता नेमकं किती व्याज मिळणार? पाहा बातमी तुमच्या फायद्याची 

Dec 27, 2023, 12:36 PM IST

SBI मध्ये चांगल्या पदावर समाधानकारक पगाराच्या नोकरीची संधी; लक्षात ठेवा 'या' तारखा

Bank Jobs : बँकेत नोकरी करणाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यांना मिळणारा पगार, सुविधा पाहता आपल्यालाही अशीच एखादी नोकरी असावी अशीच इच्छा अनेकजण व्यक्तही करतात. 

Dec 27, 2023, 12:05 PM IST

Bank Jobs: बँकेत तब्बल 15 हजार जागांसाठी बंपर भरती सुरु; अर्ज करण्याआधी जाणून घ्या A टू Z सर्व माहिती

Bank Recruitment 2023: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. अनेक बँकांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी 15 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. 

 

Nov 26, 2023, 05:46 PM IST

SBI मध्ये 8283 जागांसाठी मेगा भरती! कोणताही पदवीधर करु शकतो अर्ज; पाहा तपशील

SBI Clerk Recruitment Notification 2023 Jobs: अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर

Nov 24, 2023, 02:53 PM IST

Bank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय

Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...  

 

Nov 17, 2023, 12:04 PM IST

ऐन दिवाळीत SBI कडून निराशा; काही कळण्याच्या आतच घेतला मोठा निर्णय

SBI Latest Updates : भारतातील काही बँकांमध्ये देशातील बहुसंख्य नागरिकांची खाती आहेत. भारतीय स्टेट बँक ही त्यापैकीच एक. तुमचंही इथं खातं आहे का? 

 

Nov 7, 2023, 03:01 PM IST

SBI च्या 'या' एफडीमध्ये लॉक इन पिरियडचं टेन्शनच नाही; ATM मधूनही सहज काढू शकता पैसे

Bank News : बँकेकडून पैशांच्या ठेवी आणि तत्सम अनेक पर्याय ठेवीदार आणि गुंतवणुकदारांना दिले जातात. एफडी हा त्यातलाच एक प्रकार. 

Nov 2, 2023, 03:18 PM IST

RBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम?

देशात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच बँकांवर RBI करडी नजर ठेवून असते. ज्यामुळं गेल्या काही दिवसांपासून या संस्थेकडून देशातील काही बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

 

Oct 18, 2023, 09:58 AM IST