SBI किती श्रीमंत आहे? वाचून थक्क व्हाल
SBI किती श्रीमंत आहे? वाचून थक्क व्हाल
Oct 16, 2023, 07:04 PM ISTSBIच्या ग्राहकांचे टेन्शन दूर होणार; PPF अकाउंटसंदर्भात आली मोठी अपडेट
PPF Account Open: पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी बँकेत जावे लागते. मात्र, तुम्ही घरबसल्याही आता पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता.
Oct 16, 2023, 01:40 PM ISTRBI कडून SBI सह 19 बँकांना मोठी शिक्षा, तर एक बँक बंद; खातेधारकांची चिंता वाढली
Reserve Bank of India: मागील 15 दिवसांच्या घटनाक्रमावर लक्ष घातलं असता देशातील सर्व बँकांमध्ये सर्वोच्च संस्था असणाऱ्या आरबीआयचा पवित्रा लक्षात येत आहे.
Oct 13, 2023, 11:17 AM IST
बँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
SBI चा कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठा निर्णय; यात तुमचाही फायदाच
state bank of india: देशातील अनेक विश्वासार्ह बँकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या एसबीआयकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवे नियम आखले गेले. आता त्यात एका नियमवजा सुविधेची भर
Oct 5, 2023, 09:13 AM IST
SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम
SBI-HDFC-ICICI Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या बँकांमध्ये असणाऱ्या खातेदारांची संख्या अतिशय मोठी आहे. अशा या बँकांनी एक नियम नुकताच लागू केला आहे.
Sep 25, 2023, 09:04 AM IST
कर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले...
State Bank of India : कर्ज घेणारे ग्राहक अनेकवेळा बँकेचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेकवेळा ग्राहकाच्या घरापर्यंत चकरा माराव्या लागतात. पण आता अशा ग्राहकांसाठी एसबीआयने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.
Sep 17, 2023, 09:48 PM ISTआत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या 'या' योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज
Post Office Senior Citizen Scheme: पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त दराने व्याज मिळते.
Sep 5, 2023, 11:14 AM ISTSBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTमहागाईची पर्वा न करता SBI देतेय सर्वात स्वस्त Home Loan, आज शेवटची संधी
SBI Home Loan Interest Rate: तुम्हीही गृहकर्ज अर्थात होम लोनच्या चिंतेनं हैराण झालात? हरकत नाही, लगेच पाहा एसबीआयची ही नवी आणि खिशाला परवडणारी योजना
Aug 31, 2023, 09:27 AM ISTSBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज
SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.
Aug 28, 2023, 09:34 AM ISTSBIच्या ग्राहकांकडे उरलाय फक्त एकच दिवस; 15 ऑगस्टला बंद होतेय 'ही' योजना
SBI Amrit Kalash FD Yojna: एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास योजना लाँच केली होती. मात्र, आज या योजनेची डेडलाइन जवळ आली आहे. 15 ऑगस्टला ही योजना बंद करण्यात येत आहे.
Aug 14, 2023, 12:27 PM ISTBank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार
SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील.
Aug 9, 2023, 03:26 PM ISTSBI चं खातं असो किंवा नसो, आता तुम्हाला घेता येणार बँकेच्या 'या' महत्त्वाच्या सुविधेचा लाभ
SBI YONO App UPI Service : गेल्या काही काळात बँकिंग क्षेत्रात बरीच प्रगती झाली. बहुतांश बँकांनी त्यांच्या डिजिटल कार्यप्रणालीवर भर दिला. एसबीआयही त्यातलीच एक...
Jul 18, 2023, 10:51 AM ISTSBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार
SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.
Jul 5, 2023, 03:53 PM IST