Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने SEBI ला चौकशीचा आदेश दिल्यानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हिंडेनबर्ग (Hindenburg) प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याचा आणि सेबीला (SEBI) चौकशीचा आदेश दिल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी ट्वीट करत निर्णयाचं स्वागत केलं आहे. सेबी दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
Mar 2, 2023, 01:30 PM IST
Adani Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, SEBI ला आदेश
Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीला चौकशीचा आदेश दिला असून तज्ज्ञ समितीची स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने सेबीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
Mar 2, 2023, 12:23 PM IST