school buses

स्कूल बसचा रंग पिवळा का असतो?

School Bus Yellow Colour: पिवळा रंग लक्ष वेधून घेतो. भारतासह जगभरात स्कूल बससाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. इतर रंगाच्या तुलनेत पिवळा रंग पटकन निदर्शनास येतो. दूरवर निदर्शनास यावा म्हणून स्कूल बसचा रंग पिवळा असतो. 

Jan 17, 2024, 09:01 PM IST

बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; 2 किमी प्रवासासाठी 1 तास; शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

सिलिकॉन सिटी बंगळुरुत जवळपास 5 तास वाहतूक कोंडी होती. शाळेच्या बसेसमधून निघालेली मुलं रात्री 8 वाजता घऱी पोहोतली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडे इतर कोणताही पर्याय नसल्याने असहाय्यपणे बसले होते. 

 

Sep 28, 2023, 11:57 AM IST

मुंबईत स्कूलबस महागली, आता टॅक्सीचं भाडं ही वाढवण्याची मागणी

टॅक्सीमेन्स युनियननेही टॅक्सीचं भाडं वाढवण्याची मागणी केली आहे. 

Apr 7, 2022, 09:00 PM IST

मालवहातूकदारांच्या संपात स्कूल बसचालकांचीही उडी

 मालवाहतूक पूर्णपणे ठप्प 

Jul 20, 2018, 11:08 AM IST