school

Amravati Prabodhini Mahila Bachat Gat Started School From Savings PT2M17S

अमरावती | बचत गटातील महिलांनी आर्थिक बचतीतून सुरू केली शाळा

अमरावती | बचत गटातील महिलांनी आर्थिक बचतीतून सुरू केली शाळा

Jan 15, 2019, 09:00 AM IST
now in gujarat student will mark their attendance with jai hind or jay bharat PT2M8S

गुजरात | शाळेत उपस्थितीसाठी जय हिंद किंवा जय भारत आवश्यक

गुजरात | शाळेत उपस्थितीसाठी जय हिंद किंवा जय भारत आवश्यक

Jan 4, 2019, 09:35 AM IST

गुजरातमधील शाळांमध्ये हजेरीवेळी 'जय हिंद' किंवा 'जय भारत' बंधनकारक!

गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे आदेश जारी केले आहेत.

Jan 1, 2019, 12:23 PM IST
Satara Miltary School Reunion With Old And High Rank Officer Attend The Reunion PT2M25S

सातारा | सैनिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा

लष्करातील सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांचाही सहभाग

Dec 26, 2018, 04:20 PM IST

मुंढेंचा पुन्हा दणका, शाळेच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रस्ताव नाकारला

 डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या अंबड लिंक रोडवरील शाळेतल्या एका इमारतीवर हातोडा मारण्याची तयारी सुरू 

Nov 16, 2018, 11:28 AM IST

आमिरच्या मुलाने साकारला राम, तर आराध्याने सीता

सध्या हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी किड्सचा ट्रेंड आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

 

Nov 13, 2018, 11:44 AM IST

PHOTO : धोनीच्या चिमुरडीच्या रेखाटलेली रांगोळी पाहिलीत का?

या फोटोंमध्ये झिवा आपल्या शाळेत मित्र-मैत्रिणींसोबत रांगोळी रेखाटताना दिसतेय

Nov 7, 2018, 11:24 AM IST

...म्हणून महात्मा गांधींनी स्थापन केलेली शाळा होणार बंद

या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे देण्याचा गांधीजींचा उद्देश होता.

Sep 28, 2018, 06:44 PM IST

राज्यातील पटपडताळणी मोहिमेत दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई

महसूल खात्याच्या अधिपत्याखाली पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली.

Sep 27, 2018, 11:00 PM IST

शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये - प्रकाश जावडेकर

शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येवू नये, असे धक्कादायक विधान प्रकाश जावडेकर यांनी केलेय.

Sep 15, 2018, 09:10 PM IST

मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता शाळांचीच

प्रत्येक शाळेत आता तीन वेळा हजेरी

Sep 11, 2018, 03:25 PM IST

शाळेतील पोल डान्स प्रकरणी अखेर मुख्याध्यापक निलंबित

शिक्षक दिनाच्या दिवशी घडला हा प्रकार 

Sep 5, 2018, 11:06 AM IST

कांदिवलीतील शाळेत विद्यार्थीनीचा विनयभंग

 यानंतर पीडित विद्यार्थिनीने सगळा प्रकार घरी सांगितला.

Sep 1, 2018, 11:51 AM IST

'सीसीटीव्ही नसलेल्या शाळा, महाविद्यालयांवर गुन्हा दाखल होणार'

 महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुणे ग्रामिण पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 

Aug 26, 2018, 08:46 AM IST