शाळा, महाविद्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा?
शाळा, महाविद्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा?
Apr 27, 2017, 02:51 PM IST'भरमसाठ फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई'
'भरमसाठ फी आकारणाऱ्या शाळांवर कारवाई'
Apr 27, 2017, 02:50 PM ISTशाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा?
राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती पुढे आलीय. राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचं याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात स्पष्ट केलंय.
Apr 27, 2017, 08:43 AM ISTपालकांची लूट करणाऱ्या सीबीएसई शाळांवर लगाम
वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पालकांकडून लूट करणा-या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना लगाम लावण्यासाठी सीबीएसई बोर्डानं आदेश जारी केले आहेत.
Apr 21, 2017, 05:34 PM ISTपालकांना धडकी भरवणारं शिक्षणाचं 'रेटकार्ड'!
खासगी शाळांच्या मनमानी विरोधात पालकांनी आता आंदोलन पुकारलंय. अगदी नर्सरीतल्या मुलांच्या पालकांकडूनही लाखो रूपयांची फी उकळली जाते. शिक्षणाचा बाजार भरलेला दिसून येतोय.
Apr 20, 2017, 10:49 PM IST'पालकांनो शालीन आणि साधे कपडे घाला'
अप्रत्यक्षपणे पालकांनाही ड्रेस कोड या शाळेने जारी केला आहे. ही शाळा वांद्रेतील रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल आहे.
Apr 4, 2017, 03:54 PM ISTनागपूरमध्ये आता फक्त सकाळच्या सत्रातच भरणार शाळा
नागपुरातल्या शाळा आता फक्त सकाळच्या सत्रातच भरणार आहेत. नागपुरात तापमान प्रचंड वाढलंय. गेल्या सहा दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या वर आहे.
Apr 2, 2017, 02:59 PM ISTसांगलीतल्या झेडपी शाळेत मिळतंय ई-लर्निंग अॅपमधून शिक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2017, 04:52 PM ISTजुन्नरच्या नागापूरमध्ये ग्रामस्थांनीच ठोकलं शाळेला टाळं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 09:43 PM ISTसुभाष वेलिंगकरांचा इंग्रजी अनुदानाचा विरोध सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:35 PM ISTजगातील १० सर्वात महागड्या शाळा
Feb 16, 2017, 11:53 AM ISTनवी मुंबईत विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेने मृत्यू
भरधाव, बेदरकारपणे चालणाऱ्या स्कूल बसने चिमुरड्याचा बळी घेतला. नवी मुंबईत नऊ वर्षांच्या विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाला.
Feb 15, 2017, 11:04 AM ISTमुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक
पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.
Feb 2, 2017, 11:23 PM ISTमुंबईत शाळेची भिंत कोसळून बालिकेचा मृत्यू
शाळेची भिंत कोसळून पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Feb 1, 2017, 11:27 PM IST