school

कोकणातील ग्रामपंचायत, शाळा वायफाय सेवेने जोडणार

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परीषदेच्या शाळा वायफाय सेवेने जोडण्यात येणार असल्याची माहिती  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. 

Jul 28, 2017, 07:38 PM IST

आदिवासी मुलांच्या शाळेत अजून पुस्तकच पोहचली नाहीत

आदिवासी मुलांच्या शाळेत अजून पुस्तकच पोहचली नाहीत

Jul 26, 2017, 10:54 AM IST

यवतमाळ येथे गृहराज्यमंत्र्याच्या उपस्थित शिक्षक प्रलंबित प्रश्नांवरची सभा वादळी

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतलेली सहविचार सभा वादळी ठरली.

Jul 22, 2017, 05:45 PM IST

झी हेल्पलाईन : गोराई शाळेची दूरवस्था

गोराई शाळेची दूरवस्था

Jul 15, 2017, 09:29 PM IST

'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे. 

Jul 11, 2017, 08:43 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

Jul 8, 2017, 09:56 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. 

Jul 8, 2017, 08:41 PM IST