school

शिक्षकानं विद्यार्थीनींना लोखंडी सळीनं मारलं, नागपुरातला धक्कादायक प्रकार

नागपूरच्या सुयश कॉन्वेटं शाळेतील विद्यार्थीनींना त्याच शाळेतील डान्स टीचरकडून मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Dec 1, 2016, 01:16 PM IST

महापालिकेची आदर्श शाळा : 42 शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश

42 शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश

Nov 21, 2016, 07:48 PM IST

मतिमंद विद्यालयातील एकाचा कुपोषणानं मृत्यू...

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर इथल्या मतिमंद विद्यालयातील एका मुलाचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय तर दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

Nov 7, 2016, 10:03 AM IST

झी हेल्पलाईन : उल्हासनगर महापालिकेच्या शाळा सुधारणार

उल्हासनगर महापालिकेच्या शाळा सुधारणार

Nov 5, 2016, 08:31 PM IST

प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीत 1800 शाळा बंद

राजधानीत गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी वायुमुळे आज सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Nov 5, 2016, 11:20 AM IST

शाळेतला नवा धडा... स रे 'सेल्फी'चा!

शाळेतला नवा धडा... स रे 'सेल्फी'चा!

Nov 4, 2016, 08:34 PM IST

शालेय पटनोंदणीसाठी आता शिक्षकांना काढवी लागणार सेल्फी

शालेय पटनोंदणीसाठी आता सेल्फी, विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून यापुढे शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो 'सरल' या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. 

Nov 4, 2016, 11:59 AM IST