school

शालेय बेस लाईन परीक्षेचे पेपर फुटले

आतापर्यंत दहावी, बारावी इतकंच काय, पदवी परीक्षेच्या पेपरफुटीची प्रकरणं उघडकीला येत होती.

Sep 11, 2017, 04:42 PM IST

डिजिटल सोडा, ही शाळा अजूनही झाडाखाली भरते

 पावसाळ्यात शाळेत चिखल व्हायचा आणि साप, विंचूही निघू लागले.. त्यामुळे शाळा अशी उघड्यावर भरु लागली.. 

Sep 11, 2017, 11:20 AM IST

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण

शाळेच्या मुख्याध्यापकाने  विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे. 

Sep 10, 2017, 07:47 PM IST

लातूर पॅटर्न देणाऱ्या संस्थेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

Sep 2, 2017, 07:21 PM IST

'व्हॉटसअप'च्या माध्यमातून उभं राहिलं ग्रंथालय

धुळ्यात जय हिंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सअपचा सकारात्मक वापर करत एक नवा आदर्श माजी विद्यार्थ्यांसाठी घालून दिला आहे. 

Sep 1, 2017, 09:47 PM IST

पावसामुळे मुंबईतील शाळा, कॉलेजला उद्या सुटी जाहीर

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. पाऊस न थांबल्याने पाणी साचल्याने वाहतूक सेवा ठप्प आहे. अनेक मार्गावर गाड्या खोळंबल्या आहेत. तसेच तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प आहे. त्यामुळे अनेक जण अडकलेत. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून उद्या शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Aug 29, 2017, 06:59 PM IST

'ड्रेस कोड'च्या नावानं मुलींना शाळेबाहेर काढलं म्हणून...

अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये शाळेत विद्यार्थीनींना लागू केलेल्या ड्रेसकोडचा निषेध करताना मुलांनी वेगळाच मार्ग निवडलाय. 

Aug 23, 2017, 05:53 PM IST

गावकरी आणि ग्रामपंचायतीचा पुढाकार, शाळा झाली डिजीटल

शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे.

Aug 16, 2017, 10:11 PM IST

रजनीकांतच्या पत्नीच्या शाळेला ठोकलं टाळं !!

सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी देखील तंगीचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे. दक्षिण एशियातील सर्वाधिक चार्ज करणारे कलाकार म्हणून रजनीकांत यांच्याकडे पाहिलं जातं. 

Aug 16, 2017, 08:58 PM IST

पुरात तिरंग्याला अनोखी 'सलामी' होतेय व्हायरल

जिथे संपूर्ण देश आपला ७१ वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करत असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. जो या देशातील दुसरं भयान वास्तव आपल्यासमोर ठेवत आहे. या फोटोची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे. 

Aug 15, 2017, 03:23 PM IST

इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी

इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय.

Aug 13, 2017, 07:14 PM IST