लार्सी यांनी स्वत:ची मालमत्ता विकून झोपडपट्टीत शाळा केली सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2016, 10:02 PM ISTमराठी शाळांतील ग्रंथपालांना पूर्णवेळ करा
मराठी शाळांतील ग्रंथपालांना पूर्णवेळ करा
May 6, 2016, 11:50 PM IST'बीएमसी' शाळेत दुष्काळग्रस्तांना निवारा
'बीएमसी' शाळेत दुष्काळग्रस्तांना निवारा
Apr 26, 2016, 09:51 PM ISTअजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी!
सौदी अरबच्या एक शाळेनं एक गजब ट्रेंड सुरू केलाय. या शाळेनं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'हनीमून' सुट्टी द्यायला सुरूवात केलीय. उल्लेखनीय म्हणजे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत.
Apr 6, 2016, 02:15 PM ISTचिमुकल्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश
पिंपरी-चिंचवड : राज्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र तहानलेला आहे. त्याची झळ अनेक शहरांना बसलेली नाही. पण अनेकांच्या संवेदना जाग्या असल्यानं पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय करत नाहीत. पिंपरी मधली सिटी प्राईड शाळा अशीच संवेदना जपतेय. पाणी वाचवण्यासाठी ही शाळा अनोखा उपक्रम राबवतेय.
Apr 2, 2016, 02:05 PM ISTवॉटर बॅगमधलं उरलेलं पाणी शाळेतल्या झाडांसाठी जमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2016, 09:25 AM ISTनाशिकमध्ये फी वाढीविरोधात पालक आक्रमक
Apr 1, 2016, 11:50 AM ISTगृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार
भोपाळ : मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौलीत एक संतापजनक घटना घडली आहे.
Mar 28, 2016, 10:39 AM ISTशाळेच्या गच्चीवरून पडून चिमुरड्याचा मृत्यू
शाळेच्या गच्चीवरून पडून चिमुरड्याचा मृत्यू
Mar 20, 2016, 12:08 AM ISTराईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर
'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.
Mar 11, 2016, 05:54 PM IST...म्हणून ठाकरेंनी शाळेत बसवले सॅनिटरी नॅपकीन वेन्डिंग मशीन!
सर्व महाविद्यालयं आणि शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगानं दिलेत.
Mar 10, 2016, 10:34 PM IST