गोंदियातील शाळकरी विद्यार्थ्यांचे स्वच्छ भारत अभियान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 10:40 AM ISTचंद्रपूर: हिंस्त्र प्राण्याचा वावर, जंगलातून वाट काढल मुले जातायेत शाळेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2016, 02:38 PM ISTया शाळेत सहा महिन्यांपासून शिक्षकांचा पत्ताच नाही
विनाशिक्षक शाळा केवळ राज्याच्या ग्रामीण भागातच पहायला मिळतात असं नाहीतर मुंबईसारख्या शहरातही पहायला मिळतात. मागाठाणे इथल्या पालिका शाळेतील काही वर्ग विनाशिक्षक सुरू आहेत, तेही गेल्या काही महिन्यांपासून.
Jan 10, 2016, 04:12 PM ISTमुंबईत शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
दादरमधील एका बड्या शाळेत नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. शिवाजी पार्क पोलिसांनी एकाला बलात्कार आणि अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराच्या (पोस्को) गुन्ह्यात अटक केली.
Jan 10, 2016, 03:08 PM ISTबाबा... डॉ. प्रकाश आणि आता अनिकेत-समीक्षाही 'मार्गस्थ'!
हेमलकसा इथून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग... आजवर तिथं शिक्षणाची गंगा कधी पोहोचलीच नाही. मात्र, आता तिथं एक आगळी-वेगळी शाळा सुरू झालीय. ती सुरू केलीये बाबा आमटेंचे नातू आणि प्रकाश यांचे चिरंजीव अनिकेत यांनी...
Jan 7, 2016, 05:31 PM ISTराज्यात शाळेत पुन्हा गुण पद्धत सुरु होणार
राज्यातल्या शाळांमध्ये आता आठवीपर्यंत ढकलण्याची परंपरा बंद होण्याची शक्यता आहे. तसेच गुण पद्धत पुन्हा सुरु होणाचे संकेत मिळालेत.
Dec 30, 2015, 09:24 PM ISTचंद्रपूर येथे संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप
जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकत शाळा बंद केली.
Dec 17, 2015, 04:06 PM ISTचंद्रपूर : संतप्त पालक आणि विद्यार्थ्यानी ठोकले शाळेला कुलुप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 09:16 AM ISTगडचिरोलीत सातवीतील विद्यार्थिनीवर शाळा शिपायांकडून बलात्कार
जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीवर शाळेतल्याच दोन शिपायांनी बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.
Dec 16, 2015, 09:34 AM ISTयेवला : जि.प.शाळामध्ये शिक्षकांची अपुरी संख्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 10:42 AM ISTधुळे : जि.प.शाळेंच वास्तव चिंताजनक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 10:41 AM ISTमुंबईतील शालेय विद्यार्थ्यांची परवड, वर्ष संपायला आलं तरी...
मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांची परवड या वर्षीही थांबलेली नाही. वर्ष संपायला आलं तरी विद्यार्थ्यांनी शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. तर प्रशासन आणि सत्ताधारी, मात्र आपल्यामधल्याच वादात रंगले आहेत.
Dec 12, 2015, 04:38 PM IST