कोंबडा पहाटेच का आरवतो? सकाळ झाली हे त्याला कसं कळतं?
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की कोंबडा पहाटेच का आरवतो. त्याला सकाळ झाली हे कसं कळतं?
Oct 25, 2024, 08:04 PM ISTमहत्त्वाच्या कामासाठी जाताना दही - साखर का खातात? यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं
परीक्षा असो किंवा ऑफिसमध्ये नवीन काम असो घरातून बाहेर पडता आई आपल्याला दही साखर देते. हिंदू धर्मात ही प्रथा आजही पाळली जाते. पण या मागील धार्मिक आणि शास्त्रीय कारणं तुम्हाला माहितीय का?
May 14, 2024, 10:04 AM ISTघड्याळ नेहमी डाव्या हातावरच का घालतात?
काट्याच्या घड्याळाची जागा स्मार्टवॉचने घेतली खरी पण घड्याळ डाव्या हातावर घालण्याची परमपरा अजुनही कायम आहे. ती वेगवेगळ्या प्रकार, आकार, रंग आणि पद्धतींची असतात. पण, कधी विचीार केलाय का, घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालतात? त्याच कारण काय? ही पद्धत कोणी सुरु केली? जाणून घ्या.
May 8, 2024, 05:36 PM ISTनारळामध्ये असणारे पाणी हे एंडोस्पर्मचा भाग
नारळात पाणी कसे तयार होते जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Apr 1, 2024, 12:02 AM ISTकरिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य
Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल.
Feb 6, 2024, 04:37 PM ISTविमानं नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असतात?
तुम्ही कधी विचार केला आहे का की विमाने नेहमी पांढऱ्या रंगात का असतात? किंवा ही विमाने इतर कोणत्याही रंगात का आढळत नाहीत? बरं, आमच्याकडे या सर्व प्रश्नांची तपशीलवार उत्तरे आहेत आणि आम्ही जोडलेच पाहिजे, हे उत्तर तुम्हाला वाचनात मनोरंजक बनवेल. प्रवासी विमानांसाठी पांढरा हा प्राधान्याचा रंग का आहे हे सुंदरपणे स्पष्ट केले. येथे काही मनोरंजक तथ्ये देखील आहेत, हे सर्व काही आश्चर्यकारक चित्रांसह.
Oct 11, 2023, 04:19 PM ISTपाऊस खरंच आनंद देतो? मानसिक आरोग्याशी संबंधित हे गुपित डोकं चक्रावेल
Rain Affetcs Mental Health : विचारात पडलात ना? मुळात पावसाचा संबंध आनंदाशी जोडावा का, हाच प्रश्न काहीी शास्त्रीय कारणं वाचल्यावर पडतो.
Jun 24, 2023, 02:29 PM ISTदूधाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!
दूधाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!
Jun 9, 2023, 11:02 PM ISTIdeal Age Gap in Couples: सुखी वैवाहिक जीवनासाठी पती- पत्नीच्या वयात किती अंतर असावं?
IdeaL Age Gap in Husband Wife: तुम्हाला माहितीये का, काही जाणकारांनी सुखी वैवाहिक आयुष्यामागची कारणं शोधून काढण्यासाठी बरीच निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये 'वय' मोठी भूमिका बजावताना दिसलं.
Jun 3, 2023, 10:59 AM IST
काही ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? थक्क करणारे वैज्ञानिक कारण
डास (Mosquito) हा चिमटीत मावेल इतका छोटासा जीव. पण, हेच डास कधी कधी जीवघेणे ठरु शकतात. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारामुळे अनेक लोकांचा जीव जातो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तरीही देखील डास त्रास देतात. मात्र, डास ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? यामागे थक्क करणारे वैज्ञानिक कारण समोर आले आहे.
May 13, 2023, 09:42 PM ISTविमानात सीट बदलली तर विमानाचा अपघातही होऊ शकतो, जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण...
ट्रेन असो किंवा विमान. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रवासात किंवा विमानात जागा बदलणं योग्य ठरतं का?
Nov 4, 2022, 10:02 PM ISTआकाश हा निळ्या रंगाचा का असतो? यामागील कारण फरच रंजक
पृथ्वीवरुन निळ्या रंगाचे आकाश दिसते, मग मंगळावरुन कोणत्या रंगाचे आकाश दिसत असेल, तुम्हाला माहितीय?
Jul 1, 2022, 09:05 PM ISTपेनाच्या टोपणला छिद्र का असते? या मागचं कारण अखेर समोर, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य
प्रत्येक पेनाच्या टोपणाला एक होल किंवा छिद्र असतं. परंतु ते का असतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का?
Mar 15, 2022, 08:58 PM ISTमहिलांनी पायात जोडव्या का घालाव्यात? जाणून घ्या या मागील वैज्ञानिक कारण
पायात रिंग किंवा जोडव्या घालणाऱ्या महिला तुम्ही पाहिल्या असती, परंतु ते हे पायत का घलतात?
Feb 16, 2022, 08:51 PM ISTपूजेच्या वेळी मंदिरात घंटा का वाजवली जाते? याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेच्या वेळी घंटा वाजवलीच पाहिजे.
Jan 14, 2022, 12:49 PM IST