secrets of airlines

एअर होस्टेस विमानात कधीच चहा-कॉफी का घेत नाहीत, कारण जाणून व्हाल हैराण

Secrets of Airlines: अनेक लोक चहा आणि कॉफीचे शौकीन असतात. प्रवासात अनेक जण चहा-कॉफीला प्राधान्य देतात. पण या चहा -कॉफीबाबतचे, हे सत्य जाणून तुम्ही त्यावर पाणीही सोडाल...

Nov 3, 2022, 02:48 PM IST

एअरहोस्टेस विमानात कधीही पीत नाहीत कॉफी! एअरलाइन्सशी संबंधित हे रंजक तथ्य तुम्हाला माहिती आहेत का?

तुम्हाला माहितीय का की, आपल्याला नाष्टा-चहा देणारे हे एअर होस्टेस विमानातील चहा-कॉफी पिऊ शकत नाहीत.

Jul 17, 2022, 06:34 PM IST

विमान उंचीवर पोहोचताच झोपतात पायलट, जाणून घ्या विमानाशी संबंधित अनोखे फॅक्ट्स

जाणून घ्या, हवाई प्रवास आणि विमान कंपनीशी संबंधित काही रोमांचक तथ्ये...

May 19, 2022, 08:00 PM IST