secrets of life

Karoli Baba: 'या' 5 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा होईल पश्चाताप

Karoli Baba:बाबा करोली म्हणतात, मनुष्याने आपला इतिहास विसरता कामा नये. आपल्या आधीच्या वाईट सवयींबद्दल कुठे वाच्यत्ता करता कामा नये. तुम्ही कोणाला तुमचा पगार सांगितलात तर ते तुमचा स्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.लोभी माणसांची नजर तुमच्या पगारावर असते. हे तुमच्या व्यवसाय, नोकरीसाठी घातक ठरते. तुम्ही किती दान केले किंवा पुण्य कमावले हे दुसऱ्यांना सांगू नका. असे केल्यास तुम्हाला अध्यात्मिक अनुभूती मिळणार नाही, असे बाबा करोली सांगतात. 

Sep 18, 2023, 07:49 PM IST

मंगळ ग्रहावर बर्फानंतर आता पाण्याचे स्त्रोत सापडले; प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्यांचे पुरावे उलडगणार जीवसृष्टीचे रहस्य

मगंळ ग्रहावर जीवसृष्टी विकसीत करण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. मंगळ ग्रहावर नदीच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. यावरुन मंगळ ग्रहावर खरचं जीवसृष्टी अस्तित्वात होती का याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. 

May 17, 2023, 08:02 PM IST