Gmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता
सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.
Jan 22, 2022, 03:45 PM ISTपीएफ खात्यासंदर्भात EPFO ने नियमांत केला 'हा' बदल
पीएफच्या खाती सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांमध्ये बदल
Feb 15, 2021, 01:48 PM ISTराज्यसभेत बहुमत नसतानाही विधेयक 'सत्ताधाऱ्यां'च्या बाजूनं कसे मंजूर होतात?
विरोधक बेफिकीर की विरोधाचं अवसान गळालं?
Aug 1, 2019, 11:59 AM IST'हे' पासवर्ड आहेत धोकादायक ! लवकर बदला अन्यथा...
पासवर्ड हॅक करण्याच्या कृतीत वाढ झाली आहे.
Apr 23, 2019, 12:52 PM IST16 वर्षांचं उपोषण... आणि केवळ 90 मतं!
मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी थौबल विधानसभेच्या जागेवर निवडून आलेत. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी लीतानथेम बसंता सिंह यांनी धूळ चारलीय.
Mar 11, 2017, 03:51 PM ISTभारत किती सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी 'तिने' केली बाईक राईड
Apr 7, 2016, 11:18 AM IST२६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झालीत. त्या भयंकर अनुभवानंतर मुंबई आज सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेलं शहर आहे. हे पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या अनेक योजना राबवल्या खऱ्या.... पण अजूनही प्रश्न पडतो मुंबई सुरक्षित आहे का?
Nov 26, 2015, 08:44 AM ISTसावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही
जर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये पॅटर्न लॉक ठेवता आणि विचार करताय की स्मार्टफोन सुरक्षित आहे तर आपण नाराज होवू शकता. स्मार्टफोन पॅटर्न लॉकबाबत केल्या गेलेल्या अभ्यासानंतर धक्कादायक खुलासा पुढे आलाय. नॉर्वेयन यूनिव्हर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नॉलीजीच्या रिसर्चनुसार साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या पॅटर्न लॉक बाबत लवकर अंदाज येऊ शकतो.
Aug 25, 2015, 06:55 PM IST'सेल्फी' काढा पण सांभाळून, सरकारचं आवाहन
सेल्फीचं फॅड तरुण-तरुणींनींमध्ये किती वेगानं शिरलंय याचा अंदाज गेल्या काही दिवसांतील सेल्फी दुर्घटनांवर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल. त्याचमुळे, आता सरकारलाच या प्रश्नावर पुढाकार घ्यावा लागतोय.
Jul 15, 2015, 04:06 PM ISTभूकंप : महाराष्ट्र राज्य अधिक सुरक्षित
नेपाळमधील भूकंपाचे हादरे अगदी महाराष्ट्र राज्यातही जाणवले. पण भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर भूकंपाबाबत, उत्तर भारत आणि हिमालयाच्या तुलनेत राज्य अधिक सुरक्षित असल्याचा दावा भूगर्भशास्त्रज्ञांनी केलाय.
Apr 29, 2015, 10:35 AM ISTगूगलकडून सुरक्षित वेबसाईटसना मानाचं स्थान
गूगलने दिलेल्या माहितीनुसार गूगल आता आपल्या सर्च पेजवर सर्वात ज्यास्त सुरक्षित वेबसाईटच्या पानांना प्राधान्य देणार आहे.
Aug 7, 2014, 08:56 PM ISTमी नेहमीच स्वत:ला असुरक्षित समजते – करीना कपूर
अभिनेत्री करीना कपूर हिच्या म्हणण्यानुसार, ती स्वत:ला सुरक्षित समजत नाही.
Dec 22, 2013, 04:25 PM IST