Adani Group: गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार? SEBI चं सुचक वक्तव्य!
Gautam Adani, SEBI: अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय, त्यानंतर आता सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडलंय.
Feb 4, 2023, 09:17 PM ISTव्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी सेबीकडून चंदा कोचर यांना नोटीस
बँकेने म्हटले आहे की, सेबीला उत्तरादाखल योगय ते स्पष्टीकरण दिले जाईल.
May 26, 2018, 11:08 AM ISTधमाका: ४ हजार कोटींचा आणखी एक घोटाळा, खाजगी कंपनीतील तीन संचालकांना अटक
देशात सध्या जणू घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. विजय, मल्या, निरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या चर्चा अद्याप ताज्या असतानाच आणखी एका घोटाळ्याची त्यात भर पडली आहे.
Mar 19, 2018, 05:34 PM IST`सहारा`जवळ पैसेच नाही, सुब्रतो रायचा जेलमधला मुक्काम वाढला
सहाराचे सुब्रतो राय यांना 3 एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्येच राहणार आहेत. जामीनासाठी दहा हजार कोटी रुपये नसल्याचं रॉय यांच्या वकिलांनी कोर्टाला सागितलं. रॉय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टानं सहमती दाखवली होती.
Mar 27, 2014, 06:56 PM IST10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या!
सहाराचे सुब्रतो राय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टाची सहमती झालीय. जामिनासाठी कोर्टानं शर्ती ठेवल्यात... 10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या अशी अट कोर्टाने ठेवलीय. पाच हजार कोटी रोख आणि पाच कोटी बँक गॅरेंटी या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आलाय
Mar 26, 2014, 05:24 PM IST