security forces

सोपोरमध्ये दहशतवादी - जवान यांच्यात जोरदार चकमक

जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी आणि जवान यांच्या धुमश्चक्री सुरु आहे.

Sep 9, 2017, 10:28 AM IST

जम्मू-कश्मीरमधील जंगलामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडाच्या जंगलामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. जवळपास ३ ते ४ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

Aug 22, 2017, 09:57 AM IST

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथे भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. 

Aug 16, 2017, 07:40 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय जवान आणि जम्मू पोलिसांची संयुक्त कारवाई केली.  

Jul 15, 2017, 12:58 PM IST

सुकमा हल्ल्यातील ४ नक्षलवाद्यांना अटक

छत्तीसगडमधील सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यातील प्रकरणात ४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघे हल्ल्यात सहभागी असल्याची शक्यता आहे. यामध्ये १ जण अल्पवयीन आहे.

May 4, 2017, 03:51 PM IST

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील यारीपोरा भागात २ भारतीय जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. या ठिकाणी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून चकमक सुरु आहे. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

Feb 12, 2017, 01:44 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला, दोन जवान जखमी

काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. बांदिपोरामधील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत.

Dec 29, 2016, 09:22 AM IST

पुलवामामध्ये दहशतवादी-जवानांमध्ये चकमक, एकाचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं. 

Nov 19, 2016, 09:00 PM IST

सुरक्षा रक्षकांची काश्मीरमध्ये मोठी कारवाई, ४० संशयित ताब्यात

कश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस, आर्मी आणि अर्धसैनिक दलाने बारामुलामध्ये कारवाई करत ४० संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Oct 18, 2016, 09:41 PM IST

जम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी

पंपोरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.  २ ते ३ दहशतवादी एका सरकारी कार्यालयात घुसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत पोलीस आणि लष्कराचा एक जवान जखमी झाले आहेत. 

Oct 10, 2016, 07:31 PM IST

पुलवामामध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

 जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीनंतर लष्करानं या भागात सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ही मोहीम संपल्याचं जाहीर केलं.

May 7, 2016, 04:00 PM IST

पुलवामा येथे लश्कर ए तैयबाचे दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. यात चकमकीत लश्कर ए तैयबाचे दोन अतिरेकी मारण्यात यश आले.

Dec 31, 2015, 05:46 PM IST

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २० जवान शहीद

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत.

Mar 11, 2014, 03:21 PM IST