security forces

Jammu Kashmir: चकमकीत भारतीय जवानांकडून 1 दहशतवादी ठार; शोध मोहिम सुरू

 जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या हाती मोठ यश

Jul 25, 2021, 08:34 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले, चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू - काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली आहे.  

Jul 2, 2021, 09:55 AM IST

भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.

Jun 29, 2021, 08:01 AM IST

जम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दलाला मोठे यश, चकमकीत तीन दहशतवादी ठार

 जम्मू-काश्मीरमधील  (Jammu and Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाबरोबर दहशतवाद्यांची मोठी चकमक झाली.

May 11, 2021, 12:22 PM IST

सुरक्षा दलाला काश्मीर खोऱ्यात मोठे यश, चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  

Apr 9, 2021, 08:26 AM IST

नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग, मुख्य कमांडर सुरक्षा दलाच्या टार्गेटवर

जवानांवरील हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून तीव्र कारवाईची तयारी

Apr 5, 2021, 01:55 PM IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा भांडाफोड, मोठ्याप्रमाणात शस्त्र - दारूगोळा जप्त

दहशतवादी कारवाईबाबत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे.

Feb 21, 2021, 04:32 PM IST

जम्मू-काश्मीर : श्रीनगरच्या सीमेवर सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना केले ठार

जम्मू-काश्मीरमधील  (Jammu & Kashmir) दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरु केली आहे.  

Jul 25, 2020, 12:25 PM IST

काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश

सर्च मोहीम अद्यापही सुरू आहे. 

 

Jul 18, 2020, 09:20 AM IST

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Jun 25, 2020, 12:05 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु

जम्मू-काश्मीरमध्ये ३ अतिरेक्यांचा खात्मा

Jun 21, 2020, 01:24 PM IST

पुलवामामध्ये जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

गेल्या 24 तासात जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे.

Jun 3, 2020, 11:54 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून ३ दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरु

एन्काऊंटरनंतर आजुबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु 

Apr 25, 2020, 09:39 AM IST