selfie accident

उसळलेल्या समुद्रात फोटोशुट करणं पडलं महागात, मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ

मुंबईतल्या बँड स्टँड इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्र किनारी फिरायला आलेली एक महिला पती आणि तीन मुलांच्या डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली. दुर्देवी गोष्ट म्हणजे महिलेच्या मृत्यूचा थरार तिच्या मुलाच्यात मोबाईलमध्ये कैद झाला आहे. 

Jul 15, 2023, 09:56 PM IST

महाबळेश्वर येथे सेल्फी काढताना पर्यटक दरीत कोसळला

 महाबळेश्वर येथे सेल्फी काढण्याच्या नादात असणारा पर्यटक दरीत कोसळला. 

Jan 24, 2019, 05:25 PM IST