semi final

रोहित शर्मावर 'टॉस फिक्सिंग'चा खळबळजनक आरोप; माजी क्रिकेटपटू म्हणतो, 'रोहित टॉस उडवताना..'

India Vs New Zealand Toss Fixing Allegation On Rohit Sharma: भारतीय संघाने मुंबईतील वानखेडे मैदानावरील सेमी-फायलनचा सामना जिंकून फायलनमध्ये प्रवेश केल्यानंतर करण्यात आला विचित्र आरोप

Nov 16, 2023, 08:24 AM IST

रोहितच्या निस्वार्थ खेळीसाठी डिक्शनरीमध्ये Add झाला नवा शब्द! जाणून घ्या Roball चा अर्थ

Rohit Sharma Selfless Aggressive Innings: रोहित शर्माने 4 चौकार आणि 4 सिक्स मारत दमदार सुरुवात भारताला करुन दिली. मात्र अर्धशतक झळकावण्याआधी रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

Nov 15, 2023, 05:11 PM IST
Actor Sumit Raghwan On India Vs New Zealand Semi Final At Wankhede Stadium PT1M8S

VIDEO : न्यूझीलंडला लोळवा, फायनल गाठा - सुमित राघवन

Actor Sumit Raghwan On India Vs New Zealand Semi Final At Wankhede Stadium

Nov 15, 2023, 02:15 PM IST

भारत विरुद्ध न्यूझीलंड Semi Final चा Toss ठरणार निर्णायक! वानखेडेवर एकदाच असं घडलंय की..

World Cup 2023 India Vs New Zealand Semi Final Toss Importance At Wankhede: वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघ 2019 मध्ये वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Nov 15, 2023, 09:26 AM IST

Rohit Sharma: भूतकाळातील गोष्टींचा फरक...; सेमीफायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma Press Conference: भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं की, प्रत्येक सामन्यात मला दडपण जाणवतं. मात्र तरीही आमचा फोकस चांगला क्रिकेट खेळण्यावर आहे. 

Nov 15, 2023, 07:59 AM IST

'मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये...'; सेमी-फायलनमध्ये हरण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला

Viv Richards On Indian Semi Final : 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही जेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेला आणि पराभूत करण्यास अशक्य वाटणारा भारतीय संघ सेमीफायलनमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तर मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर पडला.

Nov 14, 2023, 09:10 AM IST

'इंग्लंडच्या संघाला कोंडून घ्या आणि...'; Semi Finals साठी पाकिस्तानला अक्रमचा चक्रम सल्ला

World Cup 2023 How Can Pakistan Qualify for Semi Final: पाकिस्तानचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी असून त्यांचा साखळी फेरीतील एक सामना बाकी आहे.

Nov 10, 2023, 03:44 PM IST

Kane Williamson Statement : सेमीफायनलमध्ये पोहोचण्याआधीच केन विल्यम्सनला आलं टेन्शन, म्हणतो 'टीम इंडियासमोर आमची...'

IND vs NZ World Cup Semi final : श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडने आरामात विजय मिळवला. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. अशातच आता न्यूझीलंडच्या कॅप्टनला (Kane Williamson) भारताची धास्ती बसलीये.

Nov 9, 2023, 09:15 PM IST

पाकिस्तानी टीमबद्दल सौरव गांगुलीचं मोठं विधान! म्हणाला, 'त्यांनी भारताविरुद्ध...'

World Cup 2023 Sourav Ganguly Bold Claim About Pakistan: सेमी-फायलनमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपलं स्थान निश्चित केलं असून चौथ्या स्थानासाठी 3 संघांमध्ये शर्यत कायम आहे.

Nov 9, 2023, 03:28 PM IST

Semi Finals साठी जागा 1 संघ 4.. ऑस्ट्रेलियामुळे पाक, न्यूझीलंड टेन्शनमध्ये कारण.. पाहा Points Table

World Cup 2023 Points Table Semi Final Equation For Pakistan And New Zealand: अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने सेमीफायनल्सच्या यादीमधील आणखीन एका संघाचं स्थान निश्चित झालं आहे. आता एका जागेसाठी 4 संघ स्पर्धेत आहेत.

Nov 8, 2023, 08:34 AM IST

Semi Finals मध्ये भारताला हरवणं सहज शक्य फक्त...; मिसबाहचा रोहितच्या संघाला इशारा

Warning To Team India Before Semi Final: भारताने आतापर्यंत साखळीफेरीमध्ये आपले 8 ही सामने जिंकले असून 16 गुणांसहीत भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.

Nov 7, 2023, 01:16 PM IST