semi final

T20 World Cup | सेमीफायनलमध्ये हे 4 संघ भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील (T 20 world cup 2021)  पहिला सेमी फायनलचा सामना हा 10 तर दुसरा सामना हा 11 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे.  

Nov 8, 2021, 07:59 PM IST

T20 World Cup 2021 | सेमी फायनल सामन्याआधी 'या' टीमला मोठा धक्का, 4 शतकं ठोकणारा फलंदाज बाहेर

 टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत मोक्याच्या वेळेस सेमी फायनल सामन्याआधी स्टार फलंदाजाला दुखापत झाल्याने या टीमला  मोठा धक्का बसला आहे.

Nov 8, 2021, 07:21 PM IST

T20 World Cup: या 4 संघाना सेमीफायनलमध्ये स्थान पक्क करणं होतंय कठीण

जर येणारा रविवारचा सामना जिंकला नाही तर भारतासाठीही सेमीफायनचा रस्ता खडतर होऊ शकतो.

Oct 28, 2021, 11:45 AM IST
Tokyo Olympic 2021 Indian Womens Hockey Makes History By Entering Semi Final Beating Australia PT2M5S

Video | भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

Tokyo Olympic 2021 Indian Womens Hockey Makes History By Entering Semi Final Beating Australia

Aug 2, 2021, 12:05 PM IST
FRENCH OPEN NADAL LOSS AT SEMI FINAL PT3M7S

VIDEO : सेमी फायनलमध्ये नादालला पराभवचा धक्का

VIDEO : सेमी फायनलमध्ये नादालला पराभवचा धक्का

Jun 12, 2021, 10:00 AM IST

टीम इंडियाचं 'नॉक आऊट'मध्ये नेमकं काय चुकतं?

महिला टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. 

Mar 9, 2020, 10:20 AM IST

U-19 world cup : Mehnat.com इथे 'यशस्वी' भेटतो....; सेहवागची उत्साही प्रतिक्रिया

.....एका फोटोने उलगडला त्याचा 'यशस्वी' प्रवास 

 

Feb 5, 2020, 10:51 AM IST

अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला धूळ चारण्यात भारत 'यशस्वी', फायनलमध्ये धडक

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला लोळवत फायनलमध्ये धडक मारली आहे.

Feb 4, 2020, 07:51 PM IST

अंडर-१९ वर्ल्ड कप : भारताच्या भेदक बॉलिंगपुढे पाकिस्तानचं लोटांगण

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Feb 4, 2020, 05:15 PM IST

'मी उडी का मारली नाही?', धोनीला अजूनही वर्ल्ड कप पराभवाची खंत

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला.

Jan 13, 2020, 08:23 AM IST

'अहंकारामुळे विश्वचषकातील पराभवाला सामोरं जावं लागलं'

विराटने अखेर यामागचं कारण सर्वांपुढे ठेवलं 

 

Nov 26, 2019, 09:31 AM IST

सेमीफायनलमधील पराभवानंतर जडेजा दु:खी, पत्नीचा खुलासा

जडेजाच्या पत्नीचा एका मुलाखतीत खुलासा

Jul 15, 2019, 03:09 PM IST

World Cup 2019 : 'म्हणून सेमी फायनलमध्ये पराभव झाला'; शास्त्रींची कबुली

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.

Jul 14, 2019, 09:17 PM IST

World Cup 2019 : पराभवानंतरही टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच, घरवापसी लांबली

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला, यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी टीम इंडिया अजूनही मॅनचेस्टरमध्येच आहे. 

Jul 11, 2019, 11:56 PM IST