seoul

मुलं जन्माला घातल्यावर मिळेल 62 लाख17 हजार बोनस, कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी ऑफर

Bonus After Child Birth: दक्षिण कोरियातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बर्थ प्रोग्राम हाती घेतला आहे. 

Feb 27, 2024, 07:49 PM IST

Halloween म्हणजे काय आणि तो दरवर्षी का आयोजित केला जातो? जाणून घ्या...

दक्षिण कोरियामध्ये या हॅलोविन पार्टीमुळे 150 लोकांचा बळी गेलाय

Oct 30, 2022, 01:21 PM IST

सर्वात मोठी बातमी! हॅलोविन पार्टीवेळी चेंगराचेंगरीमुळे 151 जणांचा मृत्यू

एक वेदनादायक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

Oct 30, 2022, 12:05 AM IST
BJP Leader Shazia Ilmi Confront 300 Pakistani At Seoul PT1M27S

३०० पाकिस्तानी समर्थकांना भिडल्या शाझिया इल्मी

३०० पाकिस्तानी समर्थकांना भिडल्या शाझिया इल्मी

Aug 18, 2019, 04:00 PM IST

हिवाळी ऑलिम्पीक २०१८:उत्तर कोरियाचे २२ खेळाडू जाणार दक्षिण कोरियाला

ही स्पर्धा दक्षिण कोरियातील प्योंगयांग येथे ९ ते २७ फेब्रुवारी या काळात पार पडणार आहे. 

Jan 21, 2018, 09:19 PM IST

चिखलात लोळवणारा अनोखा उत्सव

साऊथ कोरियामध्ये दरवर्षी एक अनोखा उत्सव साजरा केला जातो.  'बोरियॉंग मड फेस्टिवल' हा सुप्रसिद्ध उत्सव सध्या तिथे मोठ्या जल्लोषात चालू आहे. 

Jul 19, 2015, 03:37 PM IST

भारत- दक्षिण कोरिया दरम्यान सात करारांवर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण कोरियानं आपल्या संबंधांचा स्तर वाढवत 'विशेष राजकीय भागीदारी'वर नेण्यासाठी संरक्षण क्षेत्रात सहयोग करण्यावर मंजुरी दिली. दोन्ही देशांनी दुहेरी करगणना टाळण्याचा करारासह सात करारांवर हस्ताक्षर केले. 

May 18, 2015, 06:59 PM IST

द. कोरियात जहाज पलटल्यानं 476 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.

Apr 16, 2014, 10:09 AM IST

आण्विक दहशतवादाचा धोका - पंतप्रधान

जगाला आण्विक दहशतवादाचा धोका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. ते अणु शिखर परिषदेत बोलत होते.

Mar 28, 2012, 04:01 PM IST