सोनमच्या आईला पाहताच सलमान-शाहरुख झाले करण-अर्जून...
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि बिजनेसमॅन आनंद आहुजा यांचा बहुचर्चित विवाहसोहळा नुकताच पार पडला.
May 9, 2018, 11:59 AM ISTगौरीने शेअर केला सुहानाचा फोटो, फॅन्स म्हणाले, वडिलांची कार्बन कॉपी
सध्या शाहरुख खानची मुलगी सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Apr 25, 2018, 12:43 PM ISTVIDEO : धोनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किंग खाननं साक्षीला असं केलं ट्रिट
शाहरुख अनेकदा आपला पराभव सकारात्मकतेने घेताना मैदानात दिसलाय. आपला पराभवही तो आनंदानं स्वीकार करतो.
Apr 12, 2018, 04:30 PM ISTVIDEO: पराभवानंतर शाहरुख खानने छम्मक छल्लो गाण्यावर लावले ठुमके
आंद्रे रसेल ३६ चेंडूत धमाकेदार ८८ धावांची खेळ केल्यानंतर चेन्नईविरुद्ध कोलकात्याला पराभव सहन करावा लागला. मंगळवारी एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कोलकात्याचा ५ विकेट राखून पराभव झाला. यासोबतच दोन वर्षांनी चेन्नईने घरच्या मैदानावर विजय मिळवला.
Apr 12, 2018, 12:17 PM ISTहिचकी सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने रानी मुखर्जीने घेतली शाहरुख खानची मुलाखत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 04:14 PM ISTशाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल
बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
Mar 3, 2018, 10:15 PM ISTअनिभिषिक्त श्रीदेवी!
वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!
Feb 28, 2018, 09:11 PM ISTआशा भोसले ठरल्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराच्या मानकरी...
Feb 17, 2018, 04:33 PM ISTआशा भोसले ठरल्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराच्या मानकरी...
मुंबईत ५ व्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
Feb 17, 2018, 04:24 PM ISTरितेश आणि जेनेलियाच्या भांडणाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल!
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत दोघेही भांडताना दिसताहेत.
Feb 13, 2018, 08:06 PM ISTआयपीएल ११ : वानखेडेवर बंदी घातल्यानंतर शाहरुखने 'वानखडे'ला खरेदी केले
आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.
Jan 30, 2018, 02:07 PM IST...म्हणून शाहरूखच्या चित्रपटाचे नाव 'ZERO'?
चित्रपटाचे नाव 'ZERO'असून, हा चित्रपट या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2018च्या 21 तारखेला रिलिज होणार आहे.
Jan 2, 2018, 11:18 PM ISTट्विटरवर शाहरूखच्या चाहत्यांची संख्या ३.२ कोटींच्या पार
अभिनेता शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह आहे. ट्विटरवरची त्याची लोकप्रियता पुन्हा नव्या उच्चांकांवर गेली आहे.
Jan 2, 2018, 10:38 AM ISTविरूष्काच्या रिसेप्शनमध्ये शाहरूख खानची मस्ती, बघा व्हिडिओ
अनुष्का शर्मा तर अॅक्टींगमध्ये एका उंच शिखरावत्र पोहोचली आहे, पण काय तुम्ही कधी विराटला अॅक्टींग करताना पाहिलंय? जर तुमचं उत्तर ‘नाही’ असं असेल तर विराट-अनुष्काच्या रिसेप्शनचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल.
Dec 28, 2017, 06:50 PM ISTअमिताभ बच्चन मुकेश अंबानींच्या मुलांसोबत खेळले KBC, अनेक गोष्टींचा खुलासा
रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच त्यांचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला.
Dec 26, 2017, 05:09 PM IST