सनी लिओन या 'खान'सोबत दिसणार!
नुकतंच काही दिवसांपूर्वी आमीर खाननं बॉलिवूड अभिनेत्री आणि एकेकाळची पॉर्नस्टार सनी लिओन हिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आमिर अगोदर ही संधी शाहरुख खाननं घेतलीय.
Mar 18, 2016, 01:50 PM ISTकिंग खानचा 'मन्नत' पाहा, कसा दिसतो!
बॉलिवडूमधील किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुखने मायानगरी मुंबईत शानदार अलिशान घर बांधलेय. पाहा अलिशान थाट
Mar 11, 2016, 12:20 PM ISTकिंग खानने त्याच्या 'जबरा फॅन'ला दिली नोकरीची ऑफर
मुंबई : किंग खान शाहरुखचे फॅन्स त्याच्यासाठी वेडे आहेत. आपल्या हिरोसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते.
Mar 8, 2016, 12:34 PM ISTखान कुटुंबाला दु:खद धक्का...
सुपरस्टार शाहरुख आपल्या आगामी सिनेमाच्या जोरदार तयारीत असतानाच त्याच्या कुटुंबाला एक दु:खद धक्का बसलाय.
Mar 2, 2016, 12:00 PM ISTरईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये शाहरूखला अटक
बॉलीवूडचा किंग खान शाहरूख त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. गुजरातच्या एका मुस्लिम वस्तीची कहाणी रईस चित्रपटात रंगवण्यात आली आहे.
Mar 1, 2016, 04:50 PM ISTशाहरूखच्या फॅन सिनेमाचा पहिला ट्रेलर लॉन्च
लॉन्च झाल्यानंतर फेसबुक, ट्वीटरवर हा व्हिडीओ व्हायरल.
Feb 29, 2016, 11:03 PM ISTशाहरुखच्या 'फॅन'मधील 'जबरा फॅन' गाण्याची धूम
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमा 'फॅन'मधील 'जबरा फॅन' हे गाणे काही दिवसांपासून खूपच लोकप्रिय होत आहे.
Feb 23, 2016, 03:46 PM ISTशाहरूखच्या फॅनमध्ये गाणं नाही, पण आहे 'फॅन अॅन्थम'
मुंबई : शाहरुख खान आणि रोमॅण्टिक गाणी असा सुपरहिट फॉर्म्युला असला तरी किंग खानच्या आगामी 'फॅन' या सिनेमात एकही गाणं नाही.
Feb 16, 2016, 08:15 PM ISTशाहरुख खानच्या गाडीवर दगडफेक
गुजरातच्या अहमदाबादमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या गाडीवर रविवारी दगडफेक करण्यात आली.
Feb 14, 2016, 11:31 AM ISTफिल्मफेअरमध्ये आलियाने सांगितले शाहरूखला पॅन्ट काढायला
अभिनेत्री आलिया भट्टने शाहरूखकडे एक विचित्र मागणी केली. कूल अँकरिंग करण्यासाठी त्याला पॅन्ट काढण्याची मागणी केली.
Feb 8, 2016, 09:28 PM ISTशाहरूख खान अबरामला फॅन्सच्या गर्दीपासून कसा वाचवतो - पाहा व्हिडिओ
पण सध्या शाहरूखचा सर्वात फेवरेट आहे तो अबराम...
Feb 3, 2016, 09:02 PM IST'दिलवालेमध्ये काम केल्याचा पश्चात्ताप होतोय'
बॉलीवूड अभिनेत्री काजोलने शाहरुख खान सोबतच्या 'दिलवाले'मध्ये काम करण्याबाबत पश्चात्ताप व्यक्त केलाय.
Jan 25, 2016, 10:09 AM ISTसलमान, शाहरूख खान विरोधात कोर्टात याचिका
अखिल भारत हिंदू महासभाने अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात धार्मिक भावणा दुखावल्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टानेही दोघांच्या विरोधात याचिका स्विकारली आहे.
Jan 16, 2016, 10:57 PM IST'फिल्मफेअर'मध्ये दबंग खान करणार शाहरुखला रिप्लेस!
किंग खानला अनेकदा तुम्ही फिल्मफेअर अॅवॉर्ड फंक्शन होस्ट करताना तुम्ही पाहिलं असेल... पण, यावेळी फॉर अ चेंज सलमान तुम्हाला या शोचं होस्टिंग करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको...
Jan 15, 2016, 03:58 PM IST'डॉन ३' मधून प्रियंकाला डच्चू, कतरिना कैफ
शाहरुख खानच्या फिल्म 'डॉन-३' प्रियंका चोपडाला डच्चू देण्यात येणार
Jan 8, 2016, 08:09 PM IST