shah rukh khan

'रईस'मधून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान रिप्लेस?

'उरी'तल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना होत असलेला वाढता विरोध बघता बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या बहुचर्चित 'रईस' या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.

Oct 10, 2016, 12:06 PM IST

...तर काजोल अजय देवगणची नव्हे तर शाहरुखची पत्नी असती

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्यात मैत्री सर्वांनाच परिचयाची आहे. ही मैत्री बाजीगरपासून कायम आहे. रील आणि रीयल या दोन्ही लाईफमध्ये त्यांच्यात गजब केमिस्ट्री पाहायला मिळते. 

Aug 5, 2016, 01:35 PM IST

रिअल लाईफ 'फॅन'मुळे शाहरुख येणार अडचणीत?

शाहरूख खानच्या फॅन चित्रपटात शाहरूखला फॅनचा कसा त्रास होतो, हे सगळ्यांनी पाहिले. मात्र, आता खऱ्या आयुष्यातही शाहरूखला दोन लहानग्या फॅनमुळं जबरा त्रास होणार आहे आणि याचं कारण ठरणार आहे त्याच्याच चित्रपटातील गाणं 'जबरा फॅन'...

Jul 1, 2016, 08:07 PM IST

...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर सायकल सवारीवर निघाले तीन खान्स!

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद आता पूर्णपणे क्षमलेला दिसतोय. हे दोघे पुन्हा एकदा 'लंगोटी यार' बनून आपलं मेतकूट जमवताना दिसतायत.

Jul 1, 2016, 04:34 PM IST

शाहरुखनं खरेदी केलेली 'BMW i8' नेमकी आहे तरी कशी...

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं नुकतीच एक 'बीएमडब्ल्यू आय ८' ही आलिशान कार खरेदी केलीय. 

Jun 21, 2016, 04:13 PM IST

अक्षयने शाहरुखलाही टाकले मागे

अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ३ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. शनिवारी या चित्रपटाने ५.५ कोटी रुपये कमावले. 

Jun 13, 2016, 10:07 AM IST

आमिरमुळे उडालीय चिमुकल्या अबरामची झोप

शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान... 

May 19, 2016, 12:38 PM IST

मी अभिनयासाठी पैसे घेत नाही - शाहरुख खान

गेल्या दोन दशकांपासून किंग खान शाहरुखने तरुणाईच्या मनावर राज्य केलेय. मात्र किंग खान चित्रपटात अभिनयासाठी पैसे घेत नाही. खुद्द शाहरुखनेच हे स्पष्ट केलंय. 

Apr 18, 2016, 12:09 PM IST

ओपनिंगच्या दिवशी फॅनची २० कोटींची कमाई

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित फॅन हा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी शाहरुखच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. 

Apr 16, 2016, 01:45 PM IST

फिल्म रिव्ह्यू : कथा एक बॉलिवूडच्या 'फॅन'ची!

बॉक्स ऑफिसवर 'किंग खान स्टारर' आणि मनीष शर्मा दिग्दर्शित  'फॅन' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमात किंग खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. फॅऩ ही कहाणी आहे आर्यन खन्ना या सुपरस्टारची आणि त्याच्या हार्डकोर 'फॅऩ' गौरवची.. या दोन्ही व्यक्तिरेखा किंग खानने साकारल्या आहेत. 

Apr 15, 2016, 12:05 PM IST

थुकरटवाडीत आता किंग खान शाहरुख!!!

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर कोण आलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

Apr 6, 2016, 10:49 PM IST

Watch : शाहरूखने घातले तरूणींचे कपडे आणि...

  तुमच्या हातात आता काय असेल तर ते सोडा आणि हा व्हिडिओ लगेच पाहा.. तुम्हांला हा व्हिडिओ नक्की आवडेल. 

Apr 4, 2016, 09:47 PM IST

फॅन' सिनेमा रिलीजआधीच वादात

किंग खान शाहरुखचा 'फॅन' सिनेमा रिलीजआधीच वादात सापडलाय.

Apr 1, 2016, 01:17 PM IST