शाहरूख खानने डिस्ट्रिब्यूटरला का केले एवढे पैसे परत ?
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचे रिलिज झालेले सिनेमे यंदा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केलेली नाही.
Dec 14, 2017, 02:55 PM ISTशाहरूख खान आयकर विभागाच्या रडारवर
बॉलिवूडचा किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबागमध्ये असलेल्या विलावर आयकर विभागाची करडी नजर आहे.
Nov 15, 2017, 05:56 PM IST'या' सिनेमासाठी शाहरूख खानने केलं कॉम्प्रमाईज
"जब तक है जान" या सिनेमासाठी शाहरूख खानला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या ज्या त्याने कधीच केल्या नव्हत्या. अगदी शाहरूख खानने त्याच्या मनाविरूद्ध काही गोष्टी या सिनेमात केल्या आहेत.
Nov 13, 2017, 04:34 PM ISTशाहरूख खानने 'या' क्रिकेटरच्या मुलीला दिलीय KKR मध्ये बॉलिंगची ऑफर
येत्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमला नवा गोलंदाज मिळण्याची शक्यता आहे.
Nov 11, 2017, 09:44 AM ISTशाहरूखची मुलगी सुहाना नवा फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याची मुलगी सुहाना गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. याआधी ती शाहरूखसोबत एका शोरूमच्या उद्घाटनाला दिसली होती. तेव्हा तिने परिधान केलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा रंगली होती.
Oct 12, 2017, 01:02 PM ISTवारंवार सलमान म्हणून हाक मारल्याने शाहरूख रागाने लाल-पिवळा (व्हिडिओ)
गेल्या वर्षभरापासून सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील मैत्री चांगलीच चर्चेत आहे. दोघेही ऎकमेकांच्या सिनेमांची जोरदार प्रशंसा करताना दिसतात. इतकेच काय तर सलमानच्या ‘ट्यूबलाईट’मध्येही शाहरूखने कॅमिओ केला होता.
Oct 6, 2017, 05:39 PM IST..म्हणून मिताली राज पुन्हा ट्विटरवर झाली ट्रेंड
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे.
Sep 26, 2017, 02:52 PM ISTसलमान नाही तर हा सुपरस्टार 'धूम ४' सिनेमात करणार अॅक्शन
'धूम' सीरिजचे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. आता 'धूम ४' सिनेमासंदर्भात एक बातमी समोर येत आहे.
Sep 16, 2017, 04:31 PM ISTसलमानपेक्षा कितीतरी पटींने श्रीमंत आहे शाहरूख
बॉलिवूडमधील तिन्ही खान आपापली एक वेगळी ओळख निर्माण करून राज्य करत आहेत. तिघांची अभिनयाची शैली वेगळी, चाहते वेगळे तरीही या तिघांचा रूदबा काही औरच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि शाहरूख खानच्या फॉप सिनेमांचा सिलसिला सुरू आहे. पण असं असलं तरीही या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे शाहरूख जास्त श्रीमंत की सलमान हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपण आज या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या दोघांकडे किती प्रॉपर्टी आहे याचा खुलासा करणार आहोत.
Aug 21, 2017, 08:07 PM ISTएक्स्ट्रा कमाईसाठी बॉलिवूडकर करतात ही कामं!!
तुम्हाला काय वाटतं की बॉलिवूड स्टार्स फक्त अभिनयातूनच पैसा कमावतात? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भ्रमात राहू नका. आपले काही स्टार्स असे आहेत जे आपल्या बिझनेस कौशल्यासाठी अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया वेगवेगळे स्टार्स 'एक्स्ट्रा कमाई' साठी नेमकं काय करतात?
Aug 17, 2017, 04:47 PM IST‘जब हॅरी मेट सेजल’ बघताना प्रेक्षक हैराण, सुटकेसाठी सुषमा स्वराजांना साकडं
परदेशात अडचणीत सापडलेले भारतीय नेहमीच देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागतात. या अडचणीत असलेल्या भारतीयांसाठीही सुषमा स्वराज या नेहमीच तत्पर असतात.
Aug 7, 2017, 06:01 PM ISTचला हवा येऊ द्याच्या सेटवर शाहरुख आणि अनुष्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 10:56 PM ISTईदनिमित्त शाहरुखच्या चाहत्यांना शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 08:51 PM ISTशाहरूखला आला संताप, अँकरवर उगारला हात - पाहा व्हिडिओ
दुबईमध्ये एका शोच्या सेटवर शाहरूख खान अँकरवर भडकला आणि नाराज होऊन अँकरला खूप खरीखोटी सुनावली.
Jun 6, 2017, 05:58 PM IST'बाहुबली२' च्या रेकॉर्डतोड कमाईवर शाहरुखची प्रतिक्रिया
"बाहुबली २' प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवत आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने 'बाहुबली २'च्या रेकॉर्डतोड कमाईवर प्रतिक्रिया दिलीये.
May 17, 2017, 08:16 PM IST