shahrukh khan birthday

'जो हुआ जाने दो', रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं?

Ranveer Deepika Viral Video : करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाच्या पहिला भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रणवीरच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Nov 4, 2023, 04:11 PM IST

राजू हिरानींसाठी शाहरुखची तडजोड! 1/4th मानधनात केलं काम

शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डंकीचा ड्रॉप वन व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे.

Nov 2, 2023, 05:45 PM IST

Shahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल

Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने  वाढदिवसानिमित्ताने  आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.

Nov 2, 2023, 03:11 PM IST

शाहरुखसोबत नेहमी सावलीप्रमाणे असणारी 'ती' महिला कोण? करोडोंची आहे मालकीण

2012 मध्ये पूजाने शाहरुखसह काम करण्यास सुरुवात केली होती. शाहरुख इंस्टाग्रामवर फक्त 6 लोकांना फॉलो करत असून, त्यात पूजा ददलानीदेखील आहे. 

 

Nov 2, 2023, 03:10 PM IST

58 व्या वाढदिवशी Om Shanti Om स्टाईल जंगी पार्टी देणार शाहरुख खान, हे कलाकार होणार सहभागी

2 नोव्हेंबर 2023 रोजी, शाहरुख खान त्याचा  58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख आजपर्यंतच्या सर्वात ग्रँण्ड बर्थडे पार्ट्यांपैकी एक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

Oct 31, 2023, 08:08 PM IST

Akshay Kumar च्या डोळ्यात पाणी पाहून Salman Khan का झाला भावूक? पाहिलात का Video

अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी पाहून सलमान खान का झाला भावूक? पाहिलात का Video

Dec 17, 2022, 11:54 AM IST

वाढदिवसादिवशी किंग खानने केलं चाहत्यांच स्वप्न पूर्ण..video व्हायरल

एवढेच नाही तर शाहरुख खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्सही केला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Nov 3, 2022, 04:54 PM IST

'या' 5 प्रचंड महागड्या गोष्टींचा मालक आहे Shah Rukh Khan

शाहरुखकडे असणाऱ्या महागड्या वस्तू पाहून म्हणाल, आमच्या सात पिढ्या बसून खातील

 

Nov 2, 2022, 09:22 AM IST

Shahrukh Khan : किंग खानच्या वाढदिवसाला हे काय ऐकायला मिळतंय....

शाहरुख खानला गंभीर दुखापत; प्रायव्हेट पार्टला...

 

Nov 2, 2022, 07:40 AM IST

'Shahrukh Khan माझ्या Love life साठी जबाबदार', प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप

या अभिनेत्याने माझं लव्ह लाइफ (love life) उद्ध्वस्त केलं आहे, असा गंभीर आरोप (Serious ) तिने केला आहे. 

Sep 11, 2022, 03:00 PM IST

Shah Rukh Khan Birthday : कमाईतही आहे 'बादशाह', वाचा किती कोटींचा आहे मालक

कसा होता दिल्लीतल्या चांदणी चौकातील रस्त्यांपासून मुंबईतल्या मन्नतपर्यंतचा प्रवास

Nov 2, 2021, 09:46 PM IST
Mumbai People Crowded At Mannat Bungalow To Celebrate Shahrukh Khan Birthday PT2M20S

VIDEO| बर्थडे बादशाहचा, मन्नतबाहेर जल्लोष चाहत्यांचा

Mumbai People Crowded At Mannat Bungalow To Celebrate Shahrukh Khan Birthday

Nov 2, 2021, 09:15 PM IST

दुबईवरही किंग खानचे राज्य; बुर्ज खलिफावर शाहरूखच्या नावाची रोषणाई

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही चाहते शाहरूखच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून होते.

Nov 3, 2019, 07:30 AM IST