shahrukh khan lookalike

''अन्यथा माझं अस्तित्व संपेल...'' शाहरूख खानच्या डुप्लिकेटचा दावा?

Shah Rukh Khan Duplicate: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. तेव्हा आता त्याच्या Jawan या चित्रपटामुळे त्याची चर्चा रंगली आहे. अशाच आता शाहरूख खानच्या डुप्लिकेटचीही चर्चा रंगली आहे. परंतु त्याचे वक्तव्य हे जास्तकरून चर्चेत आले आहे.

Jul 14, 2023, 02:06 PM IST