shahrukh khan

भगवी बिकिनी.... दीपिकाच्या ऑऊटफिटवर भडकल्या हिंदू संघटना; पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी

Shahrukh Khan  Pathan Movie: पठाण सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदी संघटनांकडून केला जात आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे.

Dec 14, 2022, 06:31 PM IST

"बेशरम रंग" हे गाणे इन्स्टा रील सारखे, विवेक अग्निहोत्रींचा Shahrukh Khan ला टोमणा, चाहते भडकले

Vivek Agnihotri यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Dec 14, 2022, 06:23 PM IST

शाहरुख खानच्या लेकीला मिस्ट्री बॉयच्या मिठीत पाहून चाहते हैराण; फोटो व्हायरल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

Dec 14, 2022, 04:43 PM IST

Pathan Movie: गाणं 'बेशरम रंग', मग दीपिकाला केशरी रंगाचेच कपडे का? सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात

Shahrukh Khan-Deepika Pathan Song : दीपिका पादुकोणला तिच्या बेशरम रंग ( Besharam Rang ) या गाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. तिच्या बोल्ड लूकवरुन तिच्यावर टीका करण्यात येत आहे.

Dec 13, 2022, 04:15 PM IST

Video : सौदी अरेबियात उमराह केल्यानंतर Shahrukh Khan पोहोचला वैष्णोदेवीला

Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 12, 2022, 12:19 PM IST

'सर्वांनी मिळून माझ्यावर...', करण जोहरच्या चित्रपटाला नकार देण्याविषयी Aishwarya Rai चा खुलासा

Aishwarya Rai नं दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 12, 2022, 11:09 AM IST

शाहरूख सोबत झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ

अभिनेत्री शाहरूख (Shahrukh Khan) सोबत सिनेमात झळकली आहे. मात्र सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नाही आहे. त्यामुळे तिच्यावर सिनेमात अथवा मालिकेत काम मागण्याची वेळ आलीय. एका मुलाखतीत त्यांनी गोष्ट बोलून दाखवली आहे. 

Dec 3, 2022, 11:06 PM IST

'मन्नत से होकर गुजर रहा था...', म्हणत भर रस्त्यात बॉलिवूड अभिनेत्याचा Shahrukh Khan च्या घराबाहेर गोंधळ

Shahrukh Khan च्या घरासमोर हे काय केलं अभिनेत्यानं... सोशल मीडियावर फोटो शेअर करत केला खुलासा

Nov 28, 2022, 11:47 AM IST

खरंच हिऱ्यांनी सजवली Shahrukh Khan ने 'मन्नत'ची नेमप्लेट? गौरीने सांगितलं कारण

अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता प्रचंड उत्सुक असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते मुंबईतील त्याच्या 'मन्नत'बाहेर उभे असतात. 

 

Nov 23, 2022, 10:30 AM IST

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसाठी घेतलं आलिशान घर, किंमत एकूण थक्क व्हाल

हृतिक रोशन- सबा आझाद 'या' आलिशान घरात राहणार, घराची किंमत माहितीय का? 

 

Nov 19, 2022, 12:07 AM IST

SRK Vs Salman Vs Aamir: संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडमधला कोणता खान नंबर वन, जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला  शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या सपंत्तीविषयी सांगणार असून ते अभिनय आणि व्यवसायाव्यतिरिक्त कोणत्या मार्गातून पैसे कमावतात हे सांगणार आहोत. 

Nov 13, 2022, 06:35 PM IST

आर्यन खानसोबत फोटो शेअर करत अनन्या पांडे म्हणाली, 'माझा पहिला आणि...'

अनन्यानं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 13, 2022, 11:49 AM IST

सलमानच्या आयुष्यात 'जुनं प्रेम' परतणार; निमित्तही खास आहे, पाहा

सलमान आणि शाहरुख हे 'पठान' आणि 'टायगर 3' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

Nov 9, 2022, 08:25 AM IST