shaktiman

'खऱ्या आयुष्यात लफडीबाज असणारा...', रणबीर कपूरच्या प्रभू श्रीराम भूमिकेवरुन मुकेश खन्ना यांची नाराजी

प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना सध्या त्यांच्या परखड मतांमुळे चर्चेत आहेत. यावेळी नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारल्याच्या बातमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

 

Dec 19, 2024, 06:03 PM IST

90 च्या दशकातील 'या' गाजलेल्या कार्टून्सची नावं आठवतायेत ?

ऑनलाईन गेम आता तुमच्या स्मार्ट फोनमध्ये सहजपणे उपलब्ध होतात.मात्र एक काळ असा होता की, टीव्हीवर लागणाऱ्या कार्टून्सने 90 च्या दशकातील लहान मुलांना वेड लावलं होतं.

May 25, 2024, 02:58 PM IST

'शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव

Shaktiman Trailer Out: शक्तिमान या चित्रपटाचा नावामुळे खरतर एक काल्पनिक सुपरहीरो च चित्र सर्वत्र रंगलेल होत .  मात्र शक्तिमान चा ऑफिसियल ट्रेलर आल्यामुळे मुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.

May 16, 2024, 01:54 PM IST

''शक्तिमान''चं पोस्टर प्रदर्शित; आदिनाथ कोठारे सुपरहिरोच्या भूमिकेत?

''शक्तिमान'' चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आपल्याला काय नवा संदेश देणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

May 11, 2024, 01:55 PM IST

बायको आहे की शक्तिमान? या 'घुमर' डान्सने सारेच थक्क; Video चा शेवट पाहून बसेल धक्का

Bride Falls On Stage: या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्सची संख्याही थक्क करणारी आहे. तब्बल 7.5 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.

Dec 6, 2023, 03:20 PM IST

मुकेश खन्ना यांचं बेताल वक्तव्य, महिलांना राग अनावर, FIR दाखल होण्याची शक्यता

आज दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुकेश खन्ना यांच्याविरोधात FIR नोंदवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे नोटीस दाखल केली आहे. 

Aug 10, 2022, 09:51 PM IST

एकता कपूरने महाभारताची हत्या केली; 'पितामह' संतापले

संस्कृती कधीच मॉडर्न होऊ शकत नाही

Apr 8, 2020, 10:31 AM IST

'रामायण' आणि 'महाभारत' नंतर लवकरच सुरु होणार 'शक्तिमान'

अनेकांचा आवडता शो शक्तिमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

Mar 30, 2020, 06:25 PM IST

...तर दुर्योधनच्या भूमिकेत दिसले असते मुकेश खन्ना

मुकेश खन्ना यांनी साकारलेली भीष्माची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Jun 19, 2019, 01:46 PM IST

'शक्तीमान'मधील खलनायक डॉ. जैकाल पाहा आता काय करतात...

९०च्या दशकात टीव्हीवर एक अशी मालिका टीव्हीवर दाखवली जायची जी लहानांपासून मोठ्यांनाही पसंत होती. ती म्हणजे शक्तीमान. शक्तीमान भारतातील पहिला सुपरहिरोही मानला जातो. या मालिकेचे तब्बल ५२० एपिसोड झाले होते. त्यावेळी या मालिकेचा टीआरपी इतका होता की सध्याचे टीव्ही सीरियल्स याची बरोबरीच करु शकत नाहीत. 

Jul 9, 2017, 01:56 PM IST

शहीद शक्तीमानचा उभारला पुतळा

काही दिवसांपूर्वी उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्तीमानचा मृत्यू झाला. शक्तीमानला त्याचा डावा पाय गमवावा लागला होता आणि त्यानंतर त्याला कृत्रिम पाय लावला गेला. पण उपचारांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शक्तीमानचा मृत्यू झाला. 

Jul 10, 2016, 04:57 PM IST

लवकरच भेटायला येतोय 'शक्तिमान'...

साधारण १५ वर्षापूर्वी 'शक्तिमान' मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले होते. शक्तिमान म्हटलं की, त्याचे ते एक बोट वर करुन गोल फिरणे, वाईट गोष्टींचा नाश करणे, मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि दुर्जनांशी ढिशूम-ढिशूम करणे या सर्व गोष्टी आजही सगळ्यांच्या लक्षात असतील.

May 6, 2016, 12:40 PM IST

शक्तीमानच्या मृत्यूनंतर विराटची भावनिक प्रतिक्रिया

उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्तीमान याचा मृत्यू झाल्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीनं ट्विटरवर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 21, 2016, 05:31 PM IST

'शक्तीमान'साठी अमेरिकेतून येणार कृत्रिम पाय!

भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आंदोलनात काही दिवसांपूर्वी 'शक्तीमान' या घोड्याला आपला पाय गमवावा लागला होता. शक्तीमानसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 

Mar 22, 2016, 10:26 AM IST