'लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त...,' शालिनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं; 'पाला पाचोळ्यासारखा उडत..'
LokSabha Election: मनसेने (MNS) संजय निरुपम (Sanjay Nirupal) यांच्यासह रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत जाहीरपणे विरोध दर्शवला आहे
Apr 23, 2024, 03:23 PM IST
Filmfare Awards सोहळा पण आता गुजरातला; महाराष्ट्राला हिणवण्यासाठीचा प्रकार असल्याचा मनसेचा आरोप
Filmfare Awards 2024 : मुंबईत होणारा बॉलीवुड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा मानला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातला होणार असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Jan 18, 2024, 02:44 PM IST"हिंदूत्वाचे कैवारी फक्त तोंडाने बोलणार" शालिनी ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
MNS Secretary Shalini Thackeray Tweet Criticizing Shiv Sena
May 13, 2022, 01:05 PM ISTVIDEO | राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, शालिनी ठाकरे म्हणतात...
shalini thackeray statement on raj thackeray case filed
May 3, 2022, 10:45 PM ISTVIDEO | भोंगे हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे - शलिनी ठाकरे यांचा इशारा
AMNS Shalini Thackeray On Trailer And Full Movie
Apr 3, 2022, 06:50 PM ISTHathras Case : 'उत्तर प्रदेश पोलीस, प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करतंय?'
राज ठाकरेंचा थेट सवाल
Oct 1, 2020, 08:40 PM IST
Hathras Case : 'त्या नराधमांच्या लटकत्या मृतदेहांना....'; मनसेची मागणी
अत्याचार करणाऱ्या प्रत्येक नराधमाला ....
Oct 1, 2020, 05:36 PM ISTमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचं हिंगणघाट पीडितेला भावनिक पत्र
...अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली
Feb 10, 2020, 05:15 PM ISTमुंबई | पद्मावत सिनेमा वादात मनसे बॅकफूटवर
Jan 24, 2018, 03:32 PM ISTआम्हाला घाबरुन संजय निरुपम घरातच राहिले - ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
Nov 1, 2017, 08:16 PM ISTसॅनिटरी नॅपकिनवरील GST टॅक्स रद्द करा : शालिनी ठाकरे
GST अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्स कर लावण्यात आलाय. सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्स रद्द करावा, या मागणीसाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वित्त मंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. सीएसआर निधीतून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यावर भर देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.
Jun 4, 2017, 05:49 PM IST