Shani Amavasya 2023 : 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या, 3 राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम
Shani Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिश्चर अमावस्या असा त्रियोग जुळून आला आहे. 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या असणार आहे.
Oct 13, 2023, 03:59 PM ISTShani Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्याला दुर्मिळ योगायोग! सर्वपित्र अमावस्या आणि सूर्यग्रहणामुळे 'या' राशींवर बसरणार शनिदेवाची कृपा
Shani Amavasya 2023 : यंदा सर्वपित्री अमावस्येला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यादिवशी सूर्यग्रहणासोबत शनिश्चरी अमावस्या आहे. त्यामुळे काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे.
Oct 7, 2023, 02:14 PM ISTशनि अमावस्येच्या रात्री चुकूनही करु नका 'या' चुका, शनिदेवाचा प्रकोप होईल
हिंदू ज्योतिषात शनी ग्रहाला दु;ख, रोग आणि वेदना यांचं कारण मानलं जातं. शनिचा गोचर एका राशीत अडीच वर्षांपर्यंत असतो. शनि कोणत्याही व्यक्तीला राजा किंवा रंक बनवू शकतो. यामध्ये कर्मांचंही मोठं योगदान असतं.
Jun 17, 2023, 07:55 PM IST
Mauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप
Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 07:42 AM ISTShani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा
Shani Amavasya 2023 Upay : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
Jan 21, 2023, 07:14 AM IST
Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.
Jan 21, 2023, 06:17 AM IST
Shani Amavasya: शनिदोष किंवा साडेसाती असेल तर शनिवारच्या दिवशी 'हे' उपाय नक्की करा!
शनिश्चरी अमावस्येला विशेष उपाय करून तुम्ही या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.
Aug 20, 2022, 09:18 AM IST