shani dev

Panchang Today : आज भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी तिथीसोबत मासिक शिवरात्री व्रत ! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 13, 2023, 06:43 AM IST

Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत भौम प्रदोष व्रत आणि शिव योग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 12, 2023, 06:56 AM IST

Panchang Today : आज वत्स द्वादशीसोबतत सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

 

Sep 11, 2023, 07:04 AM IST

Panchang Today : आज 'अजा एकादशी'सोबत रवि पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 10, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज भाद्रपद कृष्ण पक्ष दशमीनंतर एकादशी तिथी! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang 9 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून संध्याकाळी 7 वाजेनंतर एकादशी तिथी आहे. त्यासोबतच आज व्यतिपात योग आहे. आज आर्द्रा नक्षत्र दुपारनंतर पुनर्वसु नक्षत्र असेल. (Saturday Panchang) 

 

Sep 9, 2023, 06:18 AM IST

Panchang Today : आज नवमी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 8, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज दहीहंडीचा उत्साहासोबत वज्र योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 7, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अष्टमी तिथीसोबत जन्माष्टमी आणि दुर्मिळ जयंती योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील सप्तमी 15:39:48 पर्यंत असणार असून त्यानंतर अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 6, 2023, 05:00 AM IST

Saturn Direct : दिवाळीपर्यंत 'या' 3 राशींच्या मंडळीवर शनिदेवाची विशेष कृपा! अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता

Shani Margi 2023 Effect : कर्माचा दाता शनिदेव नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहे. शनिदेव जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींच्या मंडळींवर दिसून येतो.

Sep 5, 2023, 09:31 AM IST

Panchang Today : आज श्रावण कृष्प पक्षातील षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 5, 2023, 06:37 AM IST

Panchang Today : आज श्रावण कृष्प पक्षातील पंचमी तिथी! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्प पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 4, 2023, 05:54 AM IST

शनिची महादशेत 19 वर्षे 'या' लोकांना जगावं लागतं दारिद्र्यात

Shani Mahadasha Effects : शनिची महादशा एखाद्या व्यक्तीवर पडल्यास त्याला वाईट दिवस येतात. या लोकांची खिशात एक पैसाही राहत नाही. जाणून घ्या शनीच्या महादशामध्ये कोणते उपाय करावेत. 

Sep 2, 2023, 10:38 AM IST

Panchang Today : आज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथीसोबत कजरी तीज! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली असून आज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 2, 2023, 06:48 AM IST

Shani Vakri: शनीची वक्री चाल ठरणार शुभ; 'या' राशींच्या व्यक्तींच्या घरी येणार पैसाच पैसा

Shani Vakri: नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत तो प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. 

Sep 1, 2023, 09:06 PM IST

Panchang Today : आज श्रावण कृष्प पक्षातील द्वितीय तिथीसोबत धृति योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली असून आज श्रावण कृष्प पक्षातील द्वितीय तिथीसोबत धृति योग आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Sep 1, 2023, 06:22 AM IST