Kendra Trikon-Viprit rajyog : गुरु आणि शनीदेवांमुळे तयार होणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांचा पाऊस
Kendra Trikon-Viprit rajyog : शनी आणि गुरु यांच्यामुळे तयार होणारे त्रिकोण आणि विपरीत राजयोग या दोघांमुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही राजयोगाचा कोणत्या राशींवर कसा एकत्रित परिणाम होणार आहे.
Aug 11, 2023, 07:57 PM ISTPanchang Today : आज अधिक मासातील व्याघ्र योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील एकादशी तिथी सोबत व्याघ्र योग आहे. आजचा शुक्रवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 11, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील आज दशमी तिथीसोबत ध्रुव योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील दशमी तिथी सोबत ध्रुव योग आहे. आजचा गुरुवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 10, 2023, 05:00 AM ISTShani Dev : तुमच्या कुंडलीत शनी बलवान की कमजोर? हे संकेत मिळाल्यास करा उपाय
Shani Dev : जर कुंडलीत शनिदेव नकारात्मक आणि अशुभ असेल तर आपल्या आयुष्यातील गोष्टींवर त्याचा कसा परिणाम होतो. आपल्याला काय संकेत मिळतात? ज्योतिषशास्त्र पंडित काय सांगतात जाणून घ्या.
Aug 10, 2023, 04:48 AM IST
Panchang Today : आज अधिक मासातील आज नवमी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील नवमी तिथी सोबत सर्वार्थ सिद्धि योग आहे. आजचा बुधवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 9, 2023, 05:35 AM ISTShani Nakshatra Gochar : शनीदेवाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींना रहावं सावधं, आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ
Shani Nakshatra Gochar 2023 : शनी ग्रह आता राहुच्या शतभिषा नक्षत्रामध्ये आहे. या नक्षत्रात शनी असल्यामुळे अशुभ योग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे मानले जातात. शनी आणि राहू यांच्या बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसतो.
Aug 8, 2023, 09:02 PM ISTPanchang Today : आज अधिक मासातील आज अष्टमी तिथी! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील अष्टमी तिथी आहे. आजचा मंगळवारचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 8, 2023, 05:00 AM IST
Shani Margi 2023 : बस अजून काही दिवस! मार्गी शनिमुळे 3 राशींवर धनवर्षाव
Margi Shani : लवकरच शनिदेव मार्गी होणार आहे. शनिदेवाचा स्थिती बदलचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. अशावेळी शनि मार्गी काही राशींसाठी धनवर्षाव घेऊन आला आहे.
Aug 7, 2023, 09:30 PM IST
Panchang Today : आज अधिक मासातील रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आजचा सोमवार अतिशय शुभ असून अनेक योगायोग जुळून आले आहेत. आज सोमवारचे राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 7, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील धृति योग! आजचा रविवार अतिशय शुभ आणि फलदायी
Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी असून पंचक सुरु असून राहूकेतीची सावली आहे. अशात पूजेची वेळ, राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 6, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग असून आज शनिदेवाचा आशीवार्द मिळवण्याचा दिवस आहे. अशात राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 5, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी! 3 वर्षांनी अद्भूत योग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी असून पंचक सुरु असून राहूकेतीची सावली आहे. अशात पूजेची वेळ, राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 4, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज भद्रा, पंचक आणि विडाल योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज गुरुवार शुभ आणि अशुभ योग असलेला आजचा दिवस आहे. भद्रा, पंचक आणि विडाल योग या अशुभ योगासोबतच आज सौभाग्य योग पण आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.
Aug 3, 2023, 05:00 AM ISTShani : शनिदेवा 'या' राशींच्या लोकांना कधीच देत नाही त्रास, रंकाचाही बनतो राजा
Saturn Favorite Zodiac Sign : शनिदेव हा न्यायदेवता आहे, त्यामुळे जाचकाला त्याची अतिशय भीती वाटते. शनीदेवाच्या नजरेतून बालगणेश देखील वाचले नव्हते. शनिदेव हा आपल्याला आपल्या कर्माचे फळं देतो.
Aug 2, 2023, 05:15 AM IST
Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सौभाग्य योगसोबत पंचक काळाला सुरुवात! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आजपासून पुढील 5 दिवस शुभ कार्य करता येणार नाही आहे. कारण आजपासून पंचक काळाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.
Aug 2, 2023, 05:00 AM IST