shani dev

Panchang Today : आज अधिक मास पौर्णिमेसोबत प्रीति, आयुष्मान योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?

Panchang Today : आज अधिक मास पौर्णिमेसोबत तीन शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे पंचांग जाणून घ्या. 

 

Aug 1, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज विष्कंभ योग आणि प्रीति योगा अद्भुत संयोग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज सोमवार असून श्रावण अधिक मासातील त्रयोदशी तिथी आहे. आजचा दिवस अतिशय शुभ असून जाणून घ्या सोमवारचं पंचांग 

Jul 31, 2023, 05:00 AM IST

Shani Nakshatra Gochar 2023 : 75 दिवस राहूच्या घरी राहणार शनीदेव; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

Saturn Enter Shatabhisha Nakshatra : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले गेले आहेत. शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शनि राहूच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहेत.

Jul 30, 2023, 05:40 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील रवी प्रदोष व्रतासोबत सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज रविवार असून श्रावण अधिक मासातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat) आहे. त्यासोबत आज सर्वार्थ सिद्धी योग आणि इंद्र योगदेखील आहे. त्यासोबतच आज गुरु पुष्य योगही जुळून आला आहे. अशा या सूर्यदेवाच्या रविवारचं पंचांग काय सांगत?

Jul 30, 2023, 05:00 AM IST

राहूच्या नक्षत्रात शनीचं गोचर! 'या' राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Shani Nakshatra Gochar 2023 : शनिवार हा शनीदेवाची पूजा अर्चा करण्याचा दिवस असतो. शनी सध्या राहूच्या नक्षत्र शतभिषेमध्ये असून तिथे तो 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या नक्षत्रात शनि असल्यामुळे अशुभ योग निर्माण झाला आहे. 

Jul 29, 2023, 08:41 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशीसोबत ब्रह्म-इंद्र योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशी तिथीसोबत ब्रह्म आणि इंद्र योग आहे. आज मलमासमधील पद्मिनी एकादशी (Padmini Ekadashi 2023) आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.

Jul 29, 2023, 05:00 AM IST

शनी वक्री दृष्टीपासून विघ्नहर्ता गणरायाही सुटू शकले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला माहितीयं?

Shani Ganesh Story : गणरायाला हा विघ्नहर्ता आहे, कारण तो सर्वांचं विघ्न दूर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का शनिदेवाच्या वक्री दृष्टीपासून गणरायालाही बाधीत झाले. गणरायाचं शीरही धडापासून वेगळं झालं होतं.  

Jul 24, 2023, 11:07 AM IST

Shani Margi 2023 : अखेर शनीदेव होणार मार्गी; 'या' राशींना अचानक मिळणार भरपूर पैसा

Shani Margi 2023 : एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा अस्त आणि मार्गी अवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जातं. पाहूयात शनी मार्गीचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे. 

Jul 15, 2023, 06:13 PM IST

आज आषाढातील शनिप्रदोष व्रत - शिवरात्री! दुहेरी संयोगात साडेसाती - धैय्यासाठी राशीनुसार दान करा 'या' गोष्टी

Shani Pradosh Vrat 2023 : आजचा शनिवार अतिशय खास आहे. आज आषाढ महिन्यातील शनिप्रदोष व्रत आणि शिवरात्री असा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे शनीची साडेसाती आणि धैय्यामुळे त्रस्त जाचकांनी आजची सुवर्ण संधी गमवू नका.  

Jul 15, 2023, 08:24 AM IST

Shani Dev Upay : 'या' 15 उपायांनी शनिदेवाला प्रसन्न करा; संकटं आजुबाजूला फिरकण्याची शक्यता कमीच

Shani Dev Upay : जीवनात येणारे अडथळे दूर करताना प्रयत्नांसोबतच त्याला अध्यात्म आणि मान्यतांचीही जोड दिली जाते. शनि साडेसातीतही तुम्ही शनिदेवाची कृपा कशी मिळवू शकता, पाहा... 

 

Jul 8, 2023, 02:56 PM IST

30 वर्षांनंतर शनीचा दुर्मिळ योग, 4 राशीच्या लोकांवर 56 दिवस पडणार पैशाचा पाऊस!

Shani Gochar in Kumbh 2023: शनी गोचर होत आहे. त्याचवेळी 30 वर्षांनंतर, शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत आहे. एप्रिल 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत राहणार आहे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे आणि शनी स्वतःच्या कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे एक विशेष योगायोग तयार झाला आहे. हा दुर्मिळ योग आहे.

Jul 6, 2023, 08:56 AM IST

Shani Pradosh Vrat 2023 Upay : शनि प्रदोष व्रतानिमित्त करा 'हे' 5 सोपं उपाय, कुटुंबात नांदेल सुख समृद्धी

Shani Pradosh Vrat 2023 Upay : आज आषाढ महिन्यातील शनि प्रदोष व्रत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून पाच उपाय सांगण्यात आले आहे. आजच्या दिवशी शनिसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशिवार्द मिळण्याचा दुहेरी योग आला आहे. 

Jul 1, 2023, 10:56 AM IST

Shani Dev : शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी घरात लावा 'ही' 2 झाडं, सुख-समृद्धी नांदे घरा

Shani Dev : शनिदेवाला प्रसन्न करणे सोपे नाही. शनिदेवाची दृष्टी तुमच्यावर पडल्यास कधी सकारात्मक परिणाम दिसतो पण अनेक वेळा तो नकारात्मक दिसून येतो. अशावेळी घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून घरात ही दोन झाडं फायदेशीर ठरतात. 

Jun 30, 2023, 01:15 PM IST

Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा

Shani Margi Date :  शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.  

Jun 29, 2023, 12:40 PM IST

Shani Mahadasha : शनी महादशेचे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

Shani Mahadasha upay : व्यक्तीच्या कुंडलीत शनीचे वेगवेगळे प्रभाव पडतात. शनीची महादशा, शनीची अंतर्दशा, शनीची सती आणि धैय्या, या सर्वांचे वेगवेगळे परिणाम आणि वेगवेगळे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. 

Jun 27, 2023, 09:14 AM IST