Panchang 9 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून संध्याकाळी 7 वाजेनंतर एकादशी तिथी आहे. त्यासोबतच आज व्यतिपात योग आहे. आज आर्द्रा नक्षत्र दुपारनंतर पुनर्वसु नक्षत्र असेल. (Saturday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनीदेव, हनुमानजींची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 9 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Saturday Panchang and Sarvarth Siddha Yoga and Aja ekadashi 2023 and Shani dev)
आजचा वार - शनिवार
तिथी - दशमी - 19:20:22 पर्यंत
नक्षत्र - आर्द्रा - 14:26:50 पर्यंत
करण - विष्टि - 19:20:22 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्यतापता - 22:34:08 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:24:49 वाजता
सूर्यास्त - 18:46:45
चंद्र रास - मिथुन
चंद्रोदय - 26:14:00
चंद्रास्त - 15:11:59
ऋतु - शरद
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:21:56
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त – 06:24:49 पासुन 07:14:17 पर्यंत, 07:14:17 पासुन 08:03:45 पर्यंत
कुलिक – 07:14:17 पासुन 08:03:45 पर्यंत
कंटक – 12:11:04 पासुन 13:00:31 पर्यंत
राहु काळ – 09:30:18 पासुन 11:03:03 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:49:59 पासुन 14:39:27 पर्यंत
यमघण्ट – 15:28:55 पासुन 16:18:22 पर्यंत
यमगण्ड – 14:08:32 पासुन 15:41:17 पर्यंत
गुलिक काळ – 06:24:49 पासुन 07:57:34 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:11:04 पासुन 13:00:31 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)