Vidhansabha Election | चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का; 'या' नेत्यानं...
Vidhansabha Election Nana Kute join Sharad Pawar Group
Oct 22, 2024, 02:40 PM ISTनवी मुंबईतील राजकीय वातावरण तापलं; संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम
Sandeep Naik Will Be Join Sharad Pawar Group
Oct 22, 2024, 11:35 AM ISTबीड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
Rajendra Mhaske Will Be Join Sharad Pawar Group
Oct 22, 2024, 11:20 AM ISTनिवडणूक आयोगाच्या एका निर्णयाचा शरद पवार गटाला मोठा धक्का! पिपाणी चिन्हावर बंदी नाही
शरद पवारांच्या तक्रारीनंतर अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, आता हे चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे.
Oct 15, 2024, 05:39 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार! भाजपचा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार
Maharashtra politics : भाजपला मोठा धक्का बसणार आहे. एक बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे.
Oct 9, 2024, 07:58 PM ISTVIDEO| तुतारी हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद
NCP Sharad Pawar Group Harshwardhan Patil Reaction
Oct 7, 2024, 07:40 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा खुलासा; भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले...
भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Oct 7, 2024, 07:11 PM IST
हर्षवर्धन पाटलांमुळे पवारांच्या पक्षात नाराजी?
Displeasure in Pawar's party because of Harshvardhan Patil
Oct 4, 2024, 05:25 PM ISTराजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव
Maharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. . त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतंय त्यामुळेच शरद पवारांनी अजित पवारांच्या एकेका बालेकिल्यात डाव टाकायला सुरूवात केलीय
Oct 2, 2024, 11:38 PM ISTमुंबईतील 36 जागांपैकी फक्त दोनच जागा शरद पवार गटाला मिळणार? महाविकास आघाडीत जागा वाटपाचा वाद
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरु आहे. जागा वाटपाचं गणित अद्याप सुटलेलं नाही.
Sep 30, 2024, 12:04 AM ISTअजित पवारांचे राक्षे शरद पवार पक्षाच्या गळाला , अजित पवारांच्या दौऱ्याकडे राक्षेंची पाठ
Rakshe might go with Sharad Pawar group , Rakshe did not pay attention to Ajit Pawar's visit
Sep 13, 2024, 07:00 PM ISTमाझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या मंत्र्याच्या मुलीची थेट बापाला धमकी
Maharashtra Politics : अजित पवार यांच्या मंत्र्यांची मुलीने शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर धर्मरावबाब आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे.
Sep 12, 2024, 04:53 PM ISTअनिल सावंत शरद पवार गटाच्या वाटेवर? जयंत पाटलांसोबत केला एकत्र प्रवास
Anil Sawant on the way to Sharad Pawar group? Traveled together with Jayant Patal
Sep 5, 2024, 08:05 PM ISTसमरजीत घाटगे शरद पवार गटात दाखल, पक्षप्रवेशानंतर म्हणाले 'मेरे पास पवार है'
Finally Samarjeet Ghatge Join Sharad Pawar Group kagal kolhapur report
Sep 3, 2024, 09:45 PM ISTमहाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!
Aug 23, 2024, 10:20 AM IST