sharad pawar group

साताऱ्याचा उमेदवार ठरला? पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा 'हा' बडा नेता उदयनराजेंंविरोधात लढणार

मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच, साता-यातून कुणाला उमेदवारी मिळणार ते लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजेंनी दिलीय. ते कराडमधल्या मेळाव्यासाठी आले असताना बोलत होते. भाजपच्या दोन याद्यांनंतरही साता-याची जागा जाहीर झालेली नाही. त्यावर प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. 

Apr 8, 2024, 04:23 PM IST

पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर?

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Apr 3, 2024, 05:57 PM IST

'शरद पवारांनी आदेश दिला तर मी..'; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

Loksabha Election 2024 Maharashtra Politics: राज्यामध्ये जागावाटपावरुन बैठकी आणि भेटीगाठींचं सत्र सुरु असतानाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात एक वेगळाच पॅटर्न उदयाला येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Apr 1, 2024, 02:46 PM IST

शरद पवारांची भाजपाला गुगली! साताऱ्यात उदयनराजेंविरोधात थेट माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी?

Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत होऊन निवडणूक रंगतदार होईल असं वाटत असतानाच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

Apr 1, 2024, 09:23 AM IST
List of Sharad Pawar group for Lok Sabha announced PT36S

Loksabha2024:लोकसभेसाठी शरद पवार गटाची यादी जाहीर

List of Sharad Pawar group for Lok Sabha announced

Mar 30, 2024, 05:30 PM IST

'अशाप्रकारे दुसऱ्यांना..'; श्रीनिवास पाटलांनी उमेदवारी नाकारल्यानंतर दानवेंचा खैरेंना टोला

Ambadas Danve Indirect Dig At Chandrakant Khaire: शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत उमेदवारी नम्रपणे नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे गटचे नेते आणि विरोधीपक्ष नेत्यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 30, 2024, 08:07 AM IST

साताऱ्यात यंदा हाय-व्होल्टेज ड्रामा! शरद पवार विरुद्ध उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत?

Loksabha Election 2024 Sharad Pawar Likely To Contest From Satara: साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती स्वत: शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली आहे. 

Mar 29, 2024, 01:16 PM IST

शरद पवारांना मोठा धक्का! श्रीनिवास पाटलांचा साताऱ्यातून लढण्यास नकार; दिलं 'हे' कारण

Loksabha Election 2024 Big Shock To Sharad Pawar Group: शरद पवार यांच्या गटाकडून साताऱ्यामध्ये त्यांनाच उमेदवारी मिळेल असं निश्चित मानलं जातं होतं. मात्र अचानक त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं कळवलं आहे.

Mar 29, 2024, 12:20 PM IST
 List of 9 seats for Lok Sabha elections announced by Sharad Pawar group PT2M3S

पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार विनायक मेटे यांच्या पत्नी, शरद पवार गट देणार पाठिंबा?

 Lok Sabha election : संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ज्योती मेटे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. 

Mar 19, 2024, 04:17 PM IST

एकनाथ खडसे यांचा रक्षा खडसेंविरोधात निवडणुक न लढण्याचा निर्णय संशयास्पद; शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप

Maharashtra Politics : रावेर लोकसभेतून रक्षा खडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर सुरू झालेलं नाराजीनाट्य कायम आहे. तिकीट नाकारल्यानं अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांकडून अमोल जावळे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Mar 18, 2024, 06:12 PM IST