sharad pawar

मोठी बातमी! शरद पवार, अजित पवार दोघांनाही निवडणूक आयोगाची नोटीस

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही नेत्यांना दिल्लीत हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.

Oct 5, 2023, 10:20 AM IST

'3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर...'; राज ठाकरे संतापले

24 Died In 24 Hours Nanded Government Hospital: थेट शिंदे सरकावर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तर राहुल गांधींनी भाजपाचा उल्लेख केला आहे. सुप्रिया सुळेंनी 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

Oct 3, 2023, 09:32 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, शरद पवार दिल्लीत; 5 ऑक्टोबर अत्यंत महत्वाचा दिवस

पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला पुणे दौ-यावर आहेत. लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं मोदी उदघाटन करणार आहेत. मोदींच्या दौ-याकडे शरद पवारांची पाठ फिरवली आहे.

Oct 1, 2023, 04:37 PM IST

राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार? शरद पवार आणि अजित पवार गटाकडून नव्या चिन्हांचा शोध

राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून नव्या चिन्हाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 
 

Sep 29, 2023, 07:53 PM IST

'15-20 दिवसांत शरद पवार पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा मोठा दावा

Maharashtra Politics : अजित पवार हे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पाहून सोबत आले तसेच शरद पवार हे सुद्धा मोदी यांच्यासोबत येतील. देशहितासाठी ते पुढे येतील आणि हा चमत्कार नक्कीच होईल असा दावा देखील करण्यात आला आहे.

Sep 29, 2023, 01:22 PM IST

सदावर्तेंचं वादग्रस्त विधान! म्हणाले, 'पवारांचे विचार नथुरामच्या पायाची धूळही नाहीत, गांधींचा विचारही...'

Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: महात्मा गांधींचे विचार संपले असून नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात असल्याचं विधान यवतमाळमध्ये बोलताना गुणरत्न सदावर्तेंनी केलं आहे.

Sep 29, 2023, 09:07 AM IST

छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट

छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. रमेश कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 

Sep 28, 2023, 06:29 PM IST

'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी

आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय. 

Sep 28, 2023, 05:12 PM IST