sharad pawar

अमोल कोल्हेंनी कोणाला पाठवली डोकेदुखीची गोळी? फडणवीसांचं नाव घेत काढला पाणउतारा, म्हणाले... पाहा Video

Amol kolhe In khupte tithe gupte: राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची मनसोक्त उत्तरं दिली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.

Jul 17, 2023, 09:27 PM IST

राष्ट्रवादीत चाललंय काय? शरद पवारांची मनधरणी की अजित पवारांची रणनीती?

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडखोरांनी शरद पवारांची मनधरणी सुरूच ठेवलीय. लागोपाठ दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंडखोर मंत्री आणि आमदारांनी पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीतल्या या नाट्यमय घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. 

Jul 17, 2023, 08:46 PM IST
Ajit Pawar Camp MLAs Angry On Meeting Sharad Pawar With Minister PT1M43S

अजित पवार गटाचे आमदार नाराज- सूत्र

Ajit Pawar Camp MLAs Angry On Meeting Sharad Pawar With Minister

Jul 17, 2023, 04:55 PM IST

अजित पवार गटाने 24 तासांत 2-2 वेळा का घेतली पवारांची भेट; पटेलांनी सांगितले खरे कारण!

NCP Crisis: राष्ट्रवादीत बंड पुकारुन सत्तेत सहभागी झालेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही भेटीसाठी दाखल झाले होते. जवळपास एक तास त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली.

 

Jul 17, 2023, 03:35 PM IST

अजित पवार 24 तासात पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले 'आमच्या पाठीशी उभे राहा', चर्चा सुरु

NCP Crisis: राष्ट्रवादीत बंड पुकारुन सत्तेत सहभागी झालेले अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही भेटीसाठी दाखल झाले असून चर्चा सुरु आहे. 

 

Jul 17, 2023, 03:08 PM IST

बंगळुरुत विरोधकांची बैठक; शरद पवार जाणार नसल्याने उद्धव ठाकरे नाराज?

Maharashtra Politics : शरद पवार यांनी अचानक निर्णय बदलल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात संजय राऊतांकडे नाराजी व्यक्त केल्याचे म्हटलं जात आहे.

Jul 17, 2023, 09:40 AM IST

शरद पवार-अजित पवार भेट! राजकारणात दिसतं तसं नसतं; पडद्यामागून नेमकं काय घडतंय?

आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अशी भूमिका अजित पवार गटाच्या भेटीनंतर शरद पवारांनी मांडली आहे. मात्र, त्यांच्या या भेटीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. 

Jul 16, 2023, 11:44 PM IST

भाजपसोबत जाणार? शरद पवार यांनी भूमिका मांडली; अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी अपडेट

आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत आपल मत  मांडलं.  सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Jul 16, 2023, 05:56 PM IST

"काहीतरी मार्ग काढा अशी विनंती..."; अजित पवार - शरद पवार भेटीनंतर जयंत पाटलांचा मोठा खुलासा

NCP Crisis : राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आमनेसामने येणार आहेत. मात्र त्याआधीच मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानकपणे भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

Jul 16, 2023, 03:12 PM IST