sharad pawar

'आम्ही हाय तुमच्या पाठीमागं, काय घाबरु नका'; आज्जीची पवारांना भावनिक साद, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Sharad Pawar Emotional Video:  या व्हिडीओत शरद पवार आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस करतायत. कार्यकर्त्यांच्या घरचे देखील पवारांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगतात. हा भावनिक व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्याच्य कडा ओल्या झाल्या आहेत. 

Jul 8, 2023, 03:49 PM IST

Sharad Pawar: 'ना थका हूँ ना हारा हूँ', शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात...

Supriya sule emotional post: कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना पावसाने हजेरी लावली.

Jul 8, 2023, 03:38 PM IST

"पराभूत असतानाही 10 वर्षे..."; मुलीला सगळा पक्ष दिला म्हणणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना शरद पवार यांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : पक्षाच्या फुटीनंतर मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला शहरात शरद पवार यांची पहिली सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.

Jul 8, 2023, 02:41 PM IST

पवार-भुजबळ; गुरु-शिष्याचं घट्ट नातं, आज एकमेकांसमोर करणार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Politics: शरद पवार यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. म्हणून ते येवल्यात येत आहेत. माझं शक्तीप्रदर्शन नाही तर मी येवल्यात जात असतो. पावसाचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे मला येवल्यात जावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. 

Jul 8, 2023, 10:09 AM IST

Supriya Sule: 'आलं तर आलं तुफान...', सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत!

Supriya Sule Share Inspirational Lines: अजित पवारांच्या 'राज्य'कारणावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोले लगावले होते

Jul 7, 2023, 11:10 PM IST

राजकीय घडामोडींना वेग असतानाच राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, हे होतं कारण!

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी बंड करुन वेगळी चूल मांडली. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरुन शरद पवार आणि अजित पावर आमने सामने आले आहेत. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली

Jul 7, 2023, 07:49 PM IST

राष्ट्रवादीत बंडखोरीनंतर शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा, छगन भुजबळांच्या येवल्यात दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार

नाशिकमधल्या येवल्या इथं राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार फोडणार आहेत. नाशिककडे जाताना ठाणे - भिवंडी - शहापूर मार्गावर शरद पवारांचं जंगी स्वागत करण्याची आखणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

Jul 7, 2023, 03:22 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंदवलं अमोल मिटकरींचं नाव; कारणही सांगितलं

NCP Crisis : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे इतके दिवस भाजपवर निशाणा साधणाऱ्या मिटकरींनी थेट भाजपसोबत सत्तेत सहभागी होत अनेकांना धक्का दिला आहे.

Jul 7, 2023, 12:35 PM IST

वेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे. 

Jul 6, 2023, 11:37 PM IST

पवार वि. पवार! पुणे जिल्हा राष्ट्रवादीत उभी फूट, पाहा बालेकिल्ल्यात कोणत्या गटात किती आमदार

गेल्या महापालिका निवडणुकांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात पक्षफुटीचा परिणाम संभवणार आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पक्ष खालपासून वरपर्यंत विभागला गेलाय

Jul 6, 2023, 07:26 PM IST