sharad pawar

राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

Jul 10, 2023, 10:41 AM IST

Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य!

Prithviraj Chavan, Maharastra politics: अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला गेला होता.

Jul 9, 2023, 07:10 PM IST

'काही गोष्टी फोटोत कैद झाल्या अन्...', सोनिया दुहान यांच्या फोटोवर रुपाली चाकणकरांनी सांगितले 'अनुभवाचे बोल'

Maharastra politics: रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो रिट्विट केलाय. त्यात सोनिया दुहान (Sonia Duhan) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 04:58 PM IST

"शरद पवार सैतान, या सैतानाला त्याचे पाप...."; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

Sadabhau Khot on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर राज्यात सध्या नवा राजकीय वाद सुरु आहे. काका विरुद्ध पुतण्या लढाईत सत्ताधारी आणि विरोधकही प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) सैतान आहेत अशा  शब्दांत टीका केली आहे. 

 

Jul 9, 2023, 04:34 PM IST
Sadabhau Khot Criticize Sharad Pawar In Strong Words PT1M2S

सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा

Sadabhau Khot Criticize Sharad Pawar In Strong Words

Jul 9, 2023, 03:10 PM IST

राज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Jul 9, 2023, 12:28 PM IST

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

Jul 9, 2023, 10:14 AM IST

माझं वय काढू नका, नाही तर... शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले

टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी आलोय...माझा अंदाज चुकला, शरद पवारांनी मागितली येवलेकरांची माफी मागितली.  वयाच्या भानगडीत पडाल तर महागात पडेल, अशा इशार अजित पवारांना दिला. 

Jul 8, 2023, 06:55 PM IST

राज्याच्या राजकारणात 'शकुनी मामा' कोण? अमोल कोल्हे यांनी येवल्यात उठवलं रान, म्हणाले...

Amol Kolhe Speech: मला काही कळेना झालंय... मिठाच्या खड्याचा आकार टरबुज्यासारखा झालाय की कमळासारखा झालाय? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी मैदानात गाजवलं.

Jul 8, 2023, 06:25 PM IST

गेलेल आमदार परत येणार का? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो

मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येणार का? राऊतांची शिंदेंसह 40 आमदारांना साद. तर, आम्ही राष्ट्रवादी सोडतो तुम्ही परत या.. साहेबांना त्रास देऊ नका..आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन.

Jul 8, 2023, 05:51 PM IST