Maharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना शरद पवारांकडून (Sharad Pawar) चूक झाली असं विधान केलं आहे. या सर्वात प्रेमाची चूक असून ती शरद पवारांकडून झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं असाही खुलासा यावेळी त्यांनी केला.
Jul 4, 2023, 06:20 PM IST
'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'
महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे आणि एकजुटीने लढा देईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर आज काँग्रसेची बैठक झाली. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनितीवर चर्चा करण्यात आली.
Jul 4, 2023, 06:12 PM ISTत्या 3 नेत्यांचा सहभाग संशयास्पद; सुरुवात शरद पवारांनी केली, शेवटही तेच करतील! - राज ठाकरे
Raj Thackeray on NCP Crisis: राज्यात फोडाफोडीला पवारांनीच सुरूवात केली आणि शेवटही त्यांच्यासोबतच झाला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर टीका केली आहे.
Jul 4, 2023, 05:55 PM ISTNCP Split| 'किती आमदारांचा पाठिंबा हे शरद पवारांनी सिद्ध करावं'
Minister Sudhir Mungantiwar Demand Sharad Pawar To Show MLAs support
Jul 4, 2023, 05:05 PM ISTपवारांना 'ते' पत्र देण्यात आले होते, तेव्हा मीही हो म्हणालो होतोः अव्हाडांचा गौप्यस्फोट
NCP MLA Jitendra Awhad On Praful Patel Remarks
Jul 4, 2023, 05:00 PM ISTकोणता झेंडा घेऊ हाती? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात
Chandrapur NCP activist And Leades In Confusion Whom To Support
Jul 4, 2023, 04:55 PM ISTराष्ट्रवादीत भूकंप! काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
Congress Leades Meet NCP Cheif Sharad Pawar At YB Chavan Center
Jul 4, 2023, 04:50 PM ISTनाशिकमधील राष्ट्रवादीत राडा; दोन गट आमने-सामने; जोरदार घोषणाबाजी
NCP Activist Leader On Office Belong To ncp
Jul 4, 2023, 04:45 PM ISTपाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांची एकूण संपत्ती माहितीये का?
Ajit Pawar Net Worth: महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार हे चर्चेचा विषय आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे.
Jul 4, 2023, 04:30 PM ISTजीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार; शरद पवार यांनी बंडखोरांना ठणकावले
'ज्यांनी द्रोह केला, त्यांनी फोटो वापरू नये' अशी सक्त ताकीद शरद पवारांची बंडखोरांना दिली आहे. परवानगीशिवाय फोटो वापरु नका असा इशारा देखील पवारांनी दिला आहे.
Jul 4, 2023, 03:55 PM ISTकोणता झेंडा हाती घेऊ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन... कार्यकर्ता संभ्रमात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे राज्यभरातला कार्यकर्ता संभ्रमात सापडला आहे.
Jul 4, 2023, 03:34 PM ISTVideo | "अजित पवार यांच्याकडे 40 आमदार"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
NCP Minister Anil Patil On Ajit Pawar Having Maximum NCP MLA
Jul 4, 2023, 01:40 PM IST"...म्हणून मी खासदारकीचा राजीनामा शरद पवारसाहेबांकडे सोपवणार"; अमोल कोल्हेंची मोठी घोषणा
Amol Kolhe To Resign: अमोल कोल्हे हे स्वत: रविवारी राजभवनामध्ये पार पडलेल्या अजित पवारांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपण शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट केलं होतं.
Jul 4, 2023, 09:21 AM IST'जो आमच्याशी नडला...'; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी 'या' व्यक्तीकडे
Maharashtra Political Crisis : शरद पवार यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अॅक्शम मोडमध्ये येत काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटले.
Jul 4, 2023, 07:36 AM IST
Jitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'
Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले.
Jul 3, 2023, 06:27 PM IST